राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला ज्याचा संपूर्ण महाविकास आघाडीवर मोठा परिणाम झाल्याचं सागितलं जात आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबाबतही मोठे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षातील […]
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे आज पुणे शहरात आगमन होत असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या अखंड गजरात हजारो वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. यंदा पुण्यात वारकरी आणि धारकरी यांचा संगम पाहायला मिळणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची […]
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
राज्यातील राजकारणात अलीकडच्या काळात वेगवान घडामोडी घडत असून, विविध पक्षांतील नेत्यांच्या हालचालींमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या […]
‘ते आमच्या दालनात आले म्हणून…’ शरद पवारांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यभरातील नेते सध्या मुंबईत आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. […]
Rain: भिजपावसातही शेताचे होते डबके? कुजतात पिके? मग हा उपाय कराच
Waterlogged in farm: अल निनोला वाकुल्या दाखवत पावसाने दिमाखात सुरूवात केली. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पाऊस आल्यानंतर शेतकरी आनंदून जातो. पण या आनंदाबरोबरच एक चिंताही त्याला सतावते. मुसळधार पावसानेच नाही तर अगदी काही तासांच्या भिजपावसाने, रिमझिममुळे सुद्धा काहींच्या शेतात पाणी थांबते. शेताचे पार डबके होते. पिके कुजण्याची भीती निर्माण होते. पिके खराब होण्यास हा पाऊस […]
मुंबईत Thar चालकाचा कहर; दोन बाइकस्वारांना ठोकरले, व्हायरल व्हिडीओने युजर्सचा संताप
मुंबईच्या रस्त्यांवर वेगवान थार कारने अनेक दुचाकी चालकांना धडक मारत पाडल्याचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. हरियाणा येथील रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थार कार (Mahindra Thar)चालकाने मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यावर ज्या प्रकारे वाहन दामटले ते पाहून कोणाच्याही मनाचा थरकाप होईल. या नियंत्रणाबाहेर गेलेल्या कार चालकाने एका पाठोपाठ एक असा दोन दुचाकी चालकांना ठोकरले. या […]