महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेनुसारच पार पडतील. एकूण 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये 57 ठिकाणी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. यामध्ये 40 नगरपरिषदांचा समावेश आहे. मात्र, […]
Video: मानेवर लव्ह बाईट अन् फुल्ल रोमान्स, विराट-जिनिलियाच्या वादग्रस्त जाहिरातीची चर्चा; नेमकं अॅडमध्ये काय होतं?
स्टार क्रिकेटर विराट कोहली एका मुलाखतीत म्हणाला होता की बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुझावर त्याचे क्रश होते. पण शेवटी त्याचे लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झाले. विराट आणि जिनिलियाची पहिली भेट एका जाहिरातीच्या सेटवर झाली होती. अनुष्कापूर्वी विराटने जिनिलिया डिसुझासोबत एका नामांकित ब्रँडसाठी अनेक जाहिराती केल्या होत्या. त्यातली एक अशी जाहिरात होती जी रिलीज होताच बॅन करावी […]
SC on Local Body Elections : सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात काय घडलं? वकिलांनी दिली मोठी प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल अत्यंत मोठा आदेश दिला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट म्हटले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही, असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला असणार आहे. निवडणुका होणार पण […]
Eggs:अंडे सलग एक महिना खाल्ल्यास शरीरात दिसताते हे मोठे बदल
अंड्यात प्रोटीन आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असते. त्याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. रोज एक महिने खाल्ल्यास शरीरात मोठा बदल दिसतो. शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. अंड्यात सर्वाधिक प्रथिने असतात. प्रथिनांचा तो एक चांगला स्त्रोत मानल्या जातो. जर तुम्ही रोज अंडे खाल्ले तर शरीरात ताकद, ऊर्जा वाढते. शरीर मजबूत होते. शरीरात अनेक बदल दिसून येतात. अंड्यातील […]
ऐश्वर्या रायला आयेशा बनवायला निघालेला हा पाकिस्तानी मौलवी कोण? त्याची लायकी दाखवणारे धक्कादायक व्हिडिओ समोर
Pakistani Maulana Mufti Abdul Qavi : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. पाकिस्तानात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दरम्यान, पाकिस्तानातील एका मौलवीने ऐश्वर्याबद्दल असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आधी ऐश्वर्या हिला इस्लाम स्वीकारायला सांगेल त्यानंतर तिच्यासोबत लग्न […]
Maharashatra News Live : निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही – सर्वोच्च न्यायालय
नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर पुन्हा टांगती तलवार आहे. ओबीसी आरक्षणावरून झालेल्या वादावर आज सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत फैसला येण्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सेना आणि भाजपमधील वाद शिगेला पोहचल्याचे समोर येत आहे. कोकणात पैसे वाटपावरून राणे बंधु आमने-सामने दिसत आहेत. तर अजितदादांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया या […]