• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!

July 15, 2026 by admin Leave a Comment

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला यांबरोबरच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवायांमुळे आता दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र अन्नपदार्थांमधील भेसळीचा विषय हा अनेकांसाठी चिंतेचा ठरला आहे. भेसळीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर आणि तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर आता […]

Filed Under: entertainment

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?

July 15, 2026 by admin Leave a Comment

Delhi High Court on Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 17 दिवसांपासून सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. हायकोर्टाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. सरकारला बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. NEET परीक्षा पेपरफुटीविरोधात वांगचुक यांचे […]

Filed Under: india

त्या दिवसापासून ती कुणाशी बोललीच नाही..अखेर आयुष्यच संपवलं; धक्कादायक घटनेने डोंबिवलीत हळहळ

July 15, 2026 by admin Leave a Comment

लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असते. प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. ही स्वप्न सजवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण कधी कधी आयुष्यात अघटीत, अवचित असं घडतं आणि स्वप्नांचा बंगला कोसळतो. डोंबिवलीतील एका तरुणीच्या आयुष्यातही असंच एक वादळ आलं. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. लग्ना आधीच होणाऱ्या […]

Filed Under: india

Fifa World Cup 2026 मधील मोठा उलटफेर, स्पेनचा 16 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला, फ्रान्सला नमवतं फायनलमध्ये एन्ट्री

July 15, 2026 by admin Leave a Comment

काल स्पेनने फिफा विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठा उलटफेर घडवला. त्यांनी स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या फ्रान्सला 2-0 ने पराभूत करून स्पर्धेतून बाहेर काढले. 1998 आणि 2018 चे विजेते, सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यास उत्सुक होते, परंतु स्पेनने त्यांना एकतर्फी पराभूत केले. अमेरिकेतील डॅलस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्पेनसाठी मिकेल ओयार्झाबाल आणि […]

Filed Under: cricket

शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल… मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

July 15, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मी शक्यतो कमी सत्कार स्वीकारतो. मात्र, किसान मोर्चाने सत्कारासाठी आग्रह धरल्यानंतर मी होकार दिला, कारण या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्याची संधी मिळते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ […]

Filed Under: Latest News

7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक

July 15, 2026 by admin Leave a Comment

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एका आहे, पण तो सर्वात फिट अभिनेता म्हणूही ओळखला जातो. ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय वर्षाला अनेक चित्रपटांमध्ये काम करतो. कोट्यवधींची कमाई, आलिशान जीवनशैली आणि अफाट लोकप्रियता हे त्याच्या आजच्या आयुष्याचे भाग आहेत. पण या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष, अपयश आणि कठोर मेहनत दडलेली आहे. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1392
  • Page 1393
  • Page 1394
  • Page 1395
  • Page 1396
  • Interim pages omitted …
  • Page 2330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ
  • या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in