• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा ‘टॉय कार’सोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल; व्हीएतनामच्या कंपनीने दिली खास भेट

July 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्यातील लहान मूल जागे झाल्याची चर्चा रंगली आहे. सचिवालयातील एका महत्त्वाच्या बैठकीत ‘विनफास्ट’च्या शिष्टमंडळाने त्यांना एका आलिशान एसयूव्हीची प्रतिकृती असलेली छोटी कार भेट दिली. कारचे दरवाजे उघडून अतिशय कुतूहलाने तिची पाहणी करणाऱ्या सीएम विजय यांच्या या साधेपणाने आणि क्युट अंदाजाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय पुन्हा […]

Filed Under: india

विश्व मांगल्य सभेच्या उत्तर भारत प्रबोधन बैठकीला 23 जुलैला सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत साधणार विशेष संवाद

July 15, 2026 by admin Leave a Comment

विश्व मांगल्य सभेची उत्तर भारत प्रबोधन बैठक येत्या 23 आणि 24 जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशातील मातृशक्तिसोबत विशेष संवाद साधणार आहेत. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संगठन मंत्री वृषाली जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. विश्व मांगल्य सभेची स्थापना 19 जानेवारी 2010 […]

Filed Under: Latest News

पाकिस्तानचा अपयशी सिंगर, भारतीय तरुणांच्या काळजाचा तुकडा; 5 लग्नानंतरही… नेमकं नाव काय?

July 15, 2026 by admin Leave a Comment

९० चा काळ… जेव्हा मोबाईल नव्हते, तर कॅसेट प्लेअर आणि टेप रेकॉर्डरचा जमाना होता. त्या काळात एखाद्याचे हृदय तुटले किंवा प्रेमात विश्वासघात झाला तर एक आवाज सर्वत्र ऐकू येत असे. ऑटोरिक्षापासून रोडवेज बस, ट्रक, चहाच्या दुकानांपर्यंत आणि खेड्यापाड्यात-शहरांच्या गल्लीबोळांत त्याचे गाणे घुमत राहायचे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात तर जणू प्रत्येक दुसऱ्या स्पीकरवर त्याच […]

Filed Under: entertainment

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ

July 15, 2026 by admin Leave a Comment

Bageshwar Baba : आज बागेश्वर बाबा यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांचा जेव्हा दरबार भरतो, तेव्हा शेकडो लोक गर्दी करतात. महाराष्ट्रातही त्यांचा अनेक ठिकाणी दरबार भरलेला आहे. त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे ते अनेकदा वादात सापडलेले आहेत. दरबार भरल्यानंतर अनेकवेळा चमत्काराचे दावे केल्यानेही त्यांच्यावर वेळोवेळी आक्षेप घेण्यात आलेला आहे. दरम्यान, आता हेच बागेश्वर बाबा आता नव्या कारणामुळे […]

Filed Under: india

पावसाळ्यात कपडे आणि कपाटातील कुबट वास दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

July 15, 2026 by admin Leave a Comment

पावसाळा हा अनेकांना आवडणारा ऋतू असला तरी या काळात घराची स्वच्छता आणि कपड्यांची काळजी घेणे हे मोठे आव्हान बनते. पावसामुळे वातावरणात आर्द्रता म्हणजेच ओलावा मोठ्या प्रमाणात वाढतो. हवेत असलेला हा ओलसरपणा कपडे, चादरी, पडदे, बॅग आणि कपाटातील वस्तूंवर परिणाम करतो. अनेक वेळा कपडे धुतल्यानंतर ते पूर्णपणे सुकत नाहीत आणि तसेच कपाटात ठेवले जातात. यामुळे काही […]

Filed Under: lifestyle

6 कोटीचं स्टेशन… पण आजपर्यंत एकही ट्रेन थांबली नाही; लोक म्हणतात, रात्री वाटते भीती…

July 15, 2026 by admin Leave a Comment

भोपाळचे निशातपुरा रेल्वे स्टेशन 6 कोटी रुपये खर्च करून बनवलं गेलं आहे. आता रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे रेल्वे स्टेशन ओसाड बनण्याच्या मार्गावर आहे. या रेल्वे स्थानकाचं थाटात उद्घाटनही झालं. पण प्रवाशांसाठी अजूनपर्यंत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. उद्घाटनाला दोन वर्ष झाल्यानंतरही या स्टेशनमध्ये कोणताच स्टाफ तैनात करण्यात आलेला नाही. तसेच ट्रेन थांबण्याचं शेड्यूलही तयार करण्यात आलेलं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1385
  • Page 1386
  • Page 1387
  • Page 1388
  • Page 1389
  • Interim pages omitted …
  • Page 2330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ऐकावं ते नवलं! 72 वर्षीय फुटबॉलर बोहल्यावर चढला, 20 वर्षीय तरुणीशी केलं लग्न, फोटो व्हायरल
  • भारत आणि अमेरिकेत मोठी भागीदारी, थेट 50 टक्के देशात येणारा एलपीजी गॅस अमेरिकेतून, सिलेंडरमध्ये..
  • भरती परीक्षा सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने उचललं महत्वाचं पाऊल
  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in