E20 इंधनाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी E20 साठी आग्रही आहे. इथेनॉल इंधनाचा अनेकांनी विरोध केला. विविध चर्चा याबाबत सध्या सुरू आहेत. E20 इंधनाचा पुरवठा देखील सुरू आहे. याबात आता कोर्टान पहिल्यांदाच मोठे आदेश दिली आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथील ग्राहक न्यायालयाने वाहनमालकाच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात कार मालकाचा आरोप होता […]
MPSC ऑनलाइन परीक्षेबाबात फडणवीसांचा मोठा निर्णय, विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?
महाराष्ट्र लोकसोवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील स्पर्धा परिक्षार्थीच्या शिष्टमंगळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सद्यस्थितीत ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही तर भविष्यात ऑनलाइन पद्धतीवर विचार केला जाईल असे ठरले. आता यानंतर MPSC संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला […]
‘एल निनो’ने टेन्शन वाढलं, पावसाअभावी खरीप पिके संकटात; उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कधी? महत्त्वाची अपडेट समोर
राज्यातील विविध जिल्ह्यांवर ‘एल निनो’च्या परिणामाचे संकट घोंगावू लागले आहे. त्याचवेळी बदलते हवामान, पावसातील अनियमितता आणि शेतीवरी संभाव्य परिणामाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पिकांचे नुकसान, पेरणी परिणाम आणि उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागात पाऊस कधी कोसळणार, याकडे शेतकर्यांचे डोळे लागले आहेत. परंतु उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे […]
8 वर्षांच्या लग्नात हीच गोष्ट तुला..; निक जोनासवर प्रियांका चोप्रा नाराज, गॉसिपबद्दल म्हणाली..
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने जवळपास आठ वर्षांपूर्वी गायक निक जोनासशी लग्न केलं. निक जोनास आणि त्याच्या भावंडांचा ‘जोनास ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध बँड आहे. नुकतीच त्यांनी ‘हे जोनास’ नावाने एक पॉडकास्ट सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये निक, प्रियांका, केविन जोनास आणि जो जोनास सहभागी झाले होते. यावेळी निकला विचारण्यात आलं […]
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही PNB चे लोकप्रिय मोबाईल बँकिंग ॲप, ‘PNB ONE,’ किंवा इतर ऑनलाइन बँकिंग सेवा वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या डिजिटल व्यवहारांचे नियोजन आगाऊ करावे. सिस्टीम अपग्रेड आणि नियोजित देखभालीमुळे पुढील दोन दिवसांत ऑनलाइन सेवांमध्ये काही तासांसाठी व्यत्यय येणार असल्याची सूचना बँकेने दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या […]
ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, रक्तबंबाळ मुलगा जमिनीवर; बेडवर झोपून ती मात्र..
वर्षभरापूवी सोनम रुघवंशीने लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर पतीला मारलं, कुठे निळि्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह लपवण्यात आला. तर सिया गोयलने होणाऱ्या पतीला, केतन अग्रवालला लोहगडावरून धक्का देऊन मारलं… देशभरात खुनाच्या, हिंसेच्या अशा एकाहून घटना घडत असून रोज त्या ऐकून, वाचून लोकं अक्षरश: हादरलेत. मात्र हे कमी की काय म्हणून कर्नाटकच्या धारवाडमध्ये आणखी एक भयाक, नृशंस प्रकार घडला […]