Patna High Court : न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. न्यायालय हे सर्वोच्च स्थानी असते. परंतु अलिकडेच पटणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केलेली टिप्पणी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. महिलेचे स्तन दाबने किंवा सलवार काढण्याचा प्रयत्न हा बलात्काराच्या प्रयत्नाच्या कक्षेत येत नाही, अशी टिप्पणी पटणा न्यायालयाने केली आहे. या टिप्पणीनंतर देशभरात वेगवेगळी मतं व्यक्त केली […]
उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे, इमारतीखालून जाणारे रस्ते, भारतातील असं एक गावं जिथे 60 दिवसांमध्ये जमा झाले 1200 कोटी रुपये
ही गोष्ट त्या गावाची आहे, ज्या गावात प्रत्येक कुटुंबाकडे सुंदर हवेली वाटावी अशी घरं आहेत. या गावातील प्रत्येक घराला उंच उंच दरवाजे लावण्यात आले आहेत. गावाच्या प्रवेशद्वाराला तर एवढा मोठा दरवाजा लावण्यात आला आहे, ज्याच्या खालून रस्ता जातो. या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार देखील भेटला आहे. हे गाव राजस्थानच्या झुणझुणू जिल्ह्यात आहे. आता असं कोणतं […]
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यासाठी संघाची बांधणी आतापासून केली जात आहे. प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स आणि दक्षिण अफ्रिकेतील वातावरण या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. असं असताना अष्टपैलू रवींद्र जडेजाबाबत एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत त्याचं खेळणं कठीण आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या नावाचा देखील विचार […]
मनसे’मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी… अचानक काय घडलं?
मनसेच्या मुंबई आणि ठाणे विभागातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक उद्या मुंबईतील शिवतीर्थ येथे पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडील राजकीय घडामोडी आणि […]
पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय
घटस्फोटांचं वाढतं प्रमाण हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. 15 ते 20 वर्षे संसार केल्यानंतर काही जोडपी विभक्त होत आहेत, तर काहींचा संसार काही महिनेही टिकत नाहीये. जेव्हा सेलिब्रिटींच्या बाबतीत असं काही वृत्त समोर येतं, तेव्हा पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चत येतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय मानली जाणारी जोडी आदिनाथ कोठारे […]
ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
माजी मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री ते राजकीय नेत्या झालेल्या पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या त्या चौथ्या खासदार आहेत. कोयल यांच्या आधी 3 खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. कोयल मलिक यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. […]