• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?

July 17, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीला रवाना होणार होते. त्यानंतर आज सकाळीही त्यांचा दिल्ली दौरा नियोजित होता. मात्र, दोन्ही वेळा हा दौरा रद्द […]

Filed Under: india

पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?

July 17, 2026 by admin Leave a Comment

जगातील टॉपच्या चित्रपट दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ हा चित्रपट आज (17 जून 2026) जगभरात प्रदर्शित झाला आहे. भारतातही या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे., कारण स्वत: ख्रिस्तोफर नोलन यांनी चित्रपटातील कलाकारांसोबत भारतात येऊन चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. नोलन यांच्या मागच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने भारतात 150 कोटी रुपयांहून अधिक […]

Filed Under: entertainment

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले..

July 17, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अर्थखात्याहून सध्या विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते देण्यास शिंदेंचा विरोध असल्याचे कळतंय. महायुतीमध्ये अर्थखात्याहून घमाशान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थखात्यासाठी आग्रही आहे. हेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याबाबत थेट अमित शाह यांच्याकडे आपली भूमिका मांडली. यादरम्यानच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

Filed Under: india

Rohit Sharma : रोहितनंतर ‘नवा ओपनर’ कोण? 2027 वर्ल्डकपसाठी BCCIची मोठी रणनीती

July 17, 2026 by admin Leave a Comment

Rohit Sharma : भारत वि इंग्लंड दरम्यान वनडे सीरिज सध्या सुरू असली तरी क्रिकेट चाहत्याचं टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी सध्या समोर आली आहे. भारतीय संघातील ज्येष्ठ, दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटवर संकटाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सीनिअर सिलेक्शन कमिटीने रोहितला, वनडे संघातून बाहेरचा रास्ता दाखवण्याता निर्णया ऑलमोस्ट घेतला आहे. या […]

Filed Under: Latest News

15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार… त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा

July 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणात आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. याचदरम्यान आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबत मोठा दावा करत नवे राजकीय संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनात एनडीए सरकारकडून तीन महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत एनडीएने राजकीय हालचाली […]

Filed Under: india

Rohit Sharma: बापरे बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लॅन, हिटमॅनच्या निवृत्तीसाठी खास लोकांना बोलवणार

July 17, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील आता एकच सामना शिल्लक आहे. दोन सामने रंगले जो एक भारतीय संघाने जिंकला आणि दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना शेवटचा सामना जिंकावा लागेल. शेवटचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरशीची लढाई असणार आहे. आता या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आणि त्यामुळे […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1371
  • Page 1372
  • Page 1373
  • Page 1374
  • Page 1375
  • Interim pages omitted …
  • Page 2352
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?
  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in