ईव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ह्युंडाई कंपनी बाजारात लोकप्रिय असलेल्या टाटा पंच EV ला थेट टक्कर देणारी नवीन बजेट ई-कार आणणार आहे. तर दुसरीकडे मारुती सुझुकी मोठ्या कुटुंबांसाठी जास्त स्पेस असलेली इलेक्ट्रिक MPV सादर करणार आहे. 2026 मधील या दोन्ही गाड्यांची स्पर्धा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. हे […]
FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अर्जेंटीनाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्जेंटीनाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीत अल्जेरियाला 3-0, ऑस्ट्रियाला 2-0 आणि जॉर्डनला 3-1 ने मात दिली. त्यानंतर राउंड ऑफ 32 मध्ये केप वर्डेवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्तचा 3-2 ने धुव्वा उडवला. तर उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडवर 3-1 अशी […]
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
दिल्लीतील जंतरमंतरवर पर्यावरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून, या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाईची मागणी करत […]
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणी नवे आरोप समोर आले आहेत. मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. लोहगडावर केतन अग्रवाल यांची हत्या झाल्याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, या […]
राडा..राडा.., लग्नाच्या आधी नवरीने कयामत गाण्यावर केला असा डान्स, बघण्यासाठी प्रचंड गर्दी, काहींनी तर खिडकीमधून..
लग्न म्हटलं की नवरी लाजरी, संकोची आणि शांत स्वभावाची दिसते अशी अनेकांची धारणा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने ही पारंपरिक प्रतिमा बदलून टाकली आहे. या व्हिडिओमध्ये एका गावातील लग्नसोहळ्यात नवरीने आपल्या दमदार डान्सने उपस्थित पाहुण्यांसह सोशल मीडिया वापरकर्त्यांनाही अक्षरशः भुरळ घातली आहे. व्हिडिओमध्ये नवरीने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा, दागिने आणि […]
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे केंद्रात मंत्रिपद आणि पक्षातील कार्याध्यक्षपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद तसेच पक्षातील कार्याध्यक्षपद देण्यास पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी वाढल्याचे […]