NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सोमवारी अधिक आक्रमक स्वरूप धारण केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच CJP ने ‘चलो संसद’ मोर्चाची घोषणा केली. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा […]
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर स्पेनने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाचा 1-0 ने धुव्वा उडवला आणि जेतेपद पटकावलं. स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फेरन टॉरेस.. त्याने अतिरिक्त वेळेत एक गोल मारला आणि विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी फेरन टॉरेसला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. (Photo: PTI) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं गोल्डन […]
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबई पोलीस अलर्ट, थेट जमावबंदी जारी; काय आहेत नियम?
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये थेट जमावबंदी लागू करण्यात आली. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. अभिजीत दिपके यांचा मोर्चा थेट संसद भवनाकडे पोहोचला आहे. अभिजीत दिपके यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज थेट मोर्चा निघाला आहे. संसद भवनाचे मुख्य […]
10 वर्षांपासून या अभिनेत्रीला मिळाली नाही एकही ऑफर, तरीही करते कोट्यवधींची कमाई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालक अर्चना पूरण सिंहने आपल्या अभिनय कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला आहे. अनेक हिट चित्रपट आणि 'द कपिल शर्मा शो'मधील लोकप्रिय उपस्थिती असूनही गेल्या अनेक वर्षांत दर्जेदार अभिनयाच्या भूमिका मिळाल्या नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, 'बोल बच्चन' या सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षे तिला एकाही चित्रपटाची ऑफर मिळाली […]
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं; काही आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनातील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलक पोलिसांच्या अडवणुकीनंतरही संसदकडे जाऊ लागले आहेत. संसद परिसरात येण्यास रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही आंदोलक संसदेकडे आगेकुच करत आहे. काही आंदोलक हे संसद परिसरात देखील पोहोचले आहेत. संसद परिसरात पोहोचून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आंदोलकांनी संसद परिसरात शिरकाव केल्याने पोलीस आणखी अलर्ट झाले […]
मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..
नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. थेट संसद भवनाकडे मोर्चा निघाला. आता हा मोर्चा संसद भवनाच्या परिसरात पोहोचला आहे. संसदेचे गेट बंद करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक रूग्णालयात आहेत. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र दिले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसद भवनाच्या परिसरात गोंधळ उडाला. […]