• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

माझ्या बापाने पण एवढं kiss केलं नाही; शिवानीच्या आरोपांवर राम कपूरच्या पत्नीची प्रतिक्रिया

July 20, 2026 by admin Leave a Comment

नेटफ्लिक्सचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील वादामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये प्रत्येक नवीन टास्कसोबत स्पर्धकांमधील संबंध बदलताना दिसत आहेत आणि अनेक स्पर्धक एकमेकांवर उघड उघड आरोप करत आहेत. आता याच दरम्यान ३० वर्षीय स्पर्धक श्रेया कालराने ५२ वर्षीय राम कपूर यांच्यावर वैयक्तिक मर्यादा भंग केल्याचा […]

Filed Under: india

CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सीजेपीचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेनंतर आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले […]

Filed Under: Latest News

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी अफवांना दिला पूर्णविराम

July 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, या सर्व अफवांना आता सलमान खान फिल्म्स (SKF) ने अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर नवे पोस्टर शेअर करत चित्रपट 2026 मध्येच प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! सरकारचं टेन्शन वाढलं, जे. पी. नड्डा यांच्या घरी नेमकं काय घडलं? आता कॉकरोच जनता पार्टीची सर्वात मोठी घोषणा

July 20, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे संसद परिसरात मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले.पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला, दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हे आंदोलन सुरू […]

Filed Under: india

Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने… CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनावर भाजप खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गाने संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या असल्यास ती आंदोलनाच्या माध्यमातून नव्हे, तर चर्चेच्या माध्यमातून सोडवली पाहिजे. “अशा प्रकारे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. […]

Filed Under: india

मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय गृह सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. संसद परिसरात अजूनही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1338
  • Page 1339
  • Page 1340
  • Page 1341
  • Page 1342
  • Interim pages omitted …
  • Page 2402
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Mira Bhayandar : मुलांच्या डब्यात कांदा-लसूण नको; आमदाराच्या शाळेतील मेसेज वाचून नवा वाद
  • साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र… मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
  • Donald Trump : ट्रम्पकडून लाडकी बहिण योजनेची कॉपी, मिडटर्म निवडणूक जिंकलो तर प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 5 लाख, फक्त अट एकच..
  • सुटका नाहीच… अबू सालेमला मोठा झटका; काय घडलं सुप्रीम कोर्टात?
  • Rohit Pawar: नाना पटोलेंशी गुप्त भेट, रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा, मग पवारांचं उत्तर काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in