• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार

July 20, 2026 by admin Leave a Comment

कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारे थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह गोणीत बांधून बाथरूममध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेने खून केल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून बाथरूममधील पाण्याचा नळ तब्बल 24 तास […]

Filed Under: Latest News

CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच…

July 20, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचे काही फुटेज समोर आले आहेत. हे फुटेज हादरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा […]

Filed Under: india

Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील CJP आंदोलनावरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन दडपण्याऐवजी सरकारने आंदोलकांशी संवाद साधायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची दृश्ये अत्यंत चिंताजनक आहेत. “भारत हा आशिया खंडातील […]

Filed Under: Latest News

Prakash Raj : प्रकाश राज एका सिनेमासाठी किती रुपये मानधन घेतात?

July 20, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. ते खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी प्रकाश राज हे महिन्याला 300 रुपयांसाठी स्टेज शो करायचे. त्यांनी मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रकाश राज हे एका सिनेमासाठी 2.50 कोटी रुपये मानधन घेतात. त्याचबरोबर टीव्ही कार्यक्रमांमधूनही कमाई करतात. त्यांनी आतापर्यंत […]

Filed Under: india

नात्यात प्रेमासोबतच पैशांची समजही महत्त्वाची; पती-पत्नीच्या कमाईत मोठी तफावत असल्यास अशी करा फायनान्शियल प्लॅनिंग

July 20, 2026 by admin Leave a Comment

पैसे सांभाळण्याचा कोणताही एक ठरलेला नियम नसतो, कारण प्रत्येक कपलच्या गरजा आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. जर तुमच्या घरात दोघांच्या कमाईत मोठे अंतर असेल, तर बजेट बनवणे आव्हान ठरू शकते. एकमेकांवर भार न टाकता कौटुंबिक खर्च आणि भविष्यातील बचतीचे नियोजन कसे करावे, याचे सोपे मार्ग समजून घेणे गरजेचे आहे. पती-पत्नीच्या नात्यात एकट्याने भावना असणे पुरेसे नाही. […]

Filed Under: Latest News

शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात किती मंत्रिपदं? दोन की तीन? बड्या नेत्याने आकडा सांगितला!

July 20, 2026 by admin Leave a Comment

Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीत पडद्यामागे घडामोडी घडत आहेत. केंद्रात मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? असा सवाल उत्सुकतेपोटी विचारला जातोय. तसेच ठाकरे यांचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे बळ वाढले आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1334
  • Page 1335
  • Page 1336
  • Page 1337
  • Page 1338
  • Interim pages omitted …
  • Page 2406
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 80च्या ट्रेंडमुळे चर्चेत आलं 45 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही प्रत्येकाचं आवडतं
  • Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
  • Suraj Chavan : ‘गुलिगत स्टार’चं पारंपारिक पद्धतीने स्वागत, सूरज चव्हाणच्या लेकीचा खास व्हिडीओ
  • राजकारणात मोठी उलथापालथ? राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे थेट विलिनीकरणाचे संकेत; फक्त…
  • कॅचचे पकडण्यासाठी क्रिकेटरनं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, Viral Video चे सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in