संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. दोन डिसेंबरला 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी पोहोचत आहेत. तसेच पोलीसांचीही पथके मतदान केंद्राकडे रवाना होताना पहायला मिळत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत फुल्ल तयारी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती […]
Dharmendra Death : वडिलांच्या निधनानंतर सनी देओल याची पहिली प्रतिक्रिया, अनेकांच्या डोळ्यात पाणी
Dharmendra Prayer Meet Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. 24 नोव्हेंबर रोजी धर्मंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे, वडिलांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याची देखील पहिली प्रतिक्रिया […]
हॉटेलमध्ये तो आणि ती… पोलीस छापा मारू शकतात का? काय आहेत रेड मारण्याचे नियम?
तुम्ही अनेकदा पोलीसांनी हॉटेलवर छापा टाकून जोडप्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या वाचल्या असतील. अशा बातम्यांमुळे अनेकदा अविवाहित जोडप्यांच्या मनात अशी भीती असते की हॉटेलमध्ये गेल्यानंतर पोलीस छापा टाकतील आणि आपल्याला ताब्यात घेतील. मात्र पोलीस अशी धाड टाकून जोडप्याला त्रास देऊ शकतात का? त्यांना अटक करू शकतात का? याबाबत अनेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतचे कायदे […]
Yearly Numerology 2026 : 1 मूलांक असलेल्यांसाठी कसं असेल नवं वर्ष ? 2026 मध्ये काय होणार ?
1 मूलांक अंतर्गत जन्मलेल्या लोकांसाठी, 2026 हे वर्ष आरोग्य, मनोबल, संपत्ती, धैर्य, आनंद, मुले, अभ्यास, वैवाहिक जीवन, नोकरी आणि व्यवसायात काही नवीन आणि विशेष बदल घेऊन येईल. सूर्य हा मूलांक 1 चा अधिपती ग्रह मानला जातो. तो आत्मा, संयम, ऊर्जा, नेतृत्व, सरकार, पितृत्व, अधिकार आणि वर्चस्व यासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. 1, 10, 19, 28 […]
इमरान खान जिवंत की मृत्यू झाला? मुलाचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा, पाकिस्तानमध्ये तणाव वाढला
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे गेल्या अडीच वर्षांपासून जेलमध्ये आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्या संदर्भात उलट सुटल बातम्या समोर येत आहेत. यामुळे इमरान खान यांच्या कुटुंबामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान आता पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, इमरान खान यांचं नाव आणि फोटो दाखवण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली […]
Grah Gochar 2025: वक्री अवस्थेत राशी बदलणार देवगुरू बृहस्पती, ‘या’ 3 राशींना होणार छप्परफाड लाभ!
ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्रगोचर यामुळे सर्व राशींच्या जातकांवर परिणाम होतो. सध्या देवगुरू बृहस्पती वक्री अवस्थेत आहेत आणि 5 डिसेंबर 2025 रोजी ते राशी बदलणार आहेत. वक्री गुरूंचे राशीपरिवर्तन अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरू कर्क राशीतून मागे फिरत मिथुन राशीत प्रवेश करतील. गुरूंचा मिथुन राशीतील प्रवेश ‘या’ 3 राशींचे नशीब चमकवणार आहे. यांना भाग्याची […]