दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दलाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील […]
‘मोदींनी आता परवानगी दिली का?’, महिन्याभरानंतर बॉलिवूडकरांना जाग, CJP आंदोलनावर पोस्ट करताच पेटला भडका
NEET पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी दिल्लीत आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं आहे. सीजेपीच्या आंदोलनाला जवळपास 34 दिवस झाले आहेत आणि महिनाभरानंतर बॉलिवूडकरांनी यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींना मौन बाळगलं होतं. पण आता अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे. […]
Supreme Court : नीट पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने घेतली कठोर भूमिका, सरकारला दिले एकदम सूस्पष्ट निर्देश
नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर वर्षभर बारकाईने लक्ष ठेऊ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या विषयात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रातून सरकारला, भविष्यात पेपर लीक सारख्या घटना रोखण्यासाठी काय व्यवस्था करणार, कोणती पावलं उचलणार? हे सांगावं लागेल. केंद्र […]
हे असेच सोडून चालणार नाही.. NEET पेपरफुटी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, थेट सरकार..
नीट परीक्षेचा पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक आहेत. जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. देशभर या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशीरा स्पष्ट केले की, पेपरफुटीसंदर्भात एक विधेयक आणणार आहोत. गैरप्रकार रोखण्याबाबतचे सध्याचे कायदे अधिक कडक केले जातील. संसदेत हा […]
आधी बांगलादेशी, आणि आता पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये आणला, शाहरुख खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
शाहरुख खानच्या संघ, कोलकाता नाईट रायडर्सने, आयपीएल 2026 साठीच्या लिलावात बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात घेतले. त्यावेळी बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर केकेआरला टीकेला सामोरे जावे लागले आणि संघाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्या बांगलादेशी खेळाडूला करारमुक्त केले. यामुळे शाहरुख खानला अनेक वादांना तोंड द्यावे लागले. आता, शाहरुख खानच्या […]
पूर्व पतीच्या 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी करिश्मा कपूरचा लढा, निकाल जाहीर, नफ्यात तब्बल इतकी वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर सोना कॉमस्टार चर्चेत आहे. एकीकडे संजय याची दुसरी पत्नी करिश्मा कपूर आणि तिसरी पत्नी प्रिया कपूर सचदेव यांची 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा सुरु आहे. तर दुसरीकडे कंपनीने निकाल जाहीर केले आहेत, ज्याकडे सर्व गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या तीन महिन्यात कंपनीने […]