घर खरेदी हा भावनिक निर्णय असला तरी त्यात मोठे आर्थिक गणित अडकलेले असते. जर तुम्ही सर्व बचत डाऊनपेमेंट किंवा घर बांधण्यात खर्च केली, तर आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्याकडे बॅकअप उरणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीला गती देत टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त किंवा कमी कर्जाचे घर घेण्याची रणनीती नेहमी फायदेशीर ठरते. प्रत्येकाला स्वतःचे घर हवे असते, परंतु आजच्या काळात घर खरेदी […]
केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, मोठं कारण आलं समोर
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. हा निर्णय […]
देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीसांचं मोठं विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. यावर बोलताना अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेचं खंडण केलं आहे. दरम्यान यावर आता अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. यावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच […]
ई-कॉमर्सनंतर आता फूड डिलिव्हरी क्षेत्रात फ्लिपकार्टची एन्ट्री; झोमॅटो आणि स्विगीला मिळणार तगडी टक्कर
फ्लिपकार्टच्या या नवीन निर्णयामुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये आधीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या कंपन्यांना मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. फ्लिपकार्ट आपल्या विस्तीर्ण नेटवर्कचा वापर करून भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र होईल. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आता आपल्या ग्राहकांना एक नवीन फीचर देण्याच्या तयारीत आहे. […]
स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ संकेत आहे की अशुभ, जाणून घ्या
रात्री दिसणारी स्वप्ने केवळ कल्पना नसतात तर स्वप्नशास्त्रानुसार ती भविष्यातील घटना दर्शवतात. कधीकधी आपल्याला अशी विचित्र स्वप्नं पडतात की ती पाहताचं क्षणी जागं येते आणि आपल्या मनात विचार येत राहतात. असेच एक स्वप्न म्हणजे स्वतःचे केस कापताना पाहणे. आपल्यापैकी अनेकजणांना असे स्वप्न पाहल्यानंतर काहीतरी वाईट घडणार आहे या भीतीने लोकं अनेकदा या स्वप्नामुळे घाबरतात. चला […]
महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी करा ‘हे’ सोपे उपाय
सोमवारच्या दिवशी भगवान शिवाच्या पूजेचे धार्मिक महत्त्व, शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या अर्पण करू नयेत याविषयी पारंपरिक हिंदू श्रद्धांवर आधारित माहिती दिली आहे. लेखानुसार सोमवार हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धापूर्वक व्रत, पूजा आणि शिवलिंगाचा अभिषेक केल्याने मनःशांती मिळते, जीवनातील अडथळे दूर होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, […]