नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतर दिल्ली येथे सुरू होते. या आंदोलनाची व्याप्ती वाढत होती. शिष्टमंडळाच्या पहिल्या बैठकीत सरकारने 3 पैकी दोन मागण्या अगोदरच मान्य केल्या. त्यानंतर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांना वेळ मागितला. काल दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा झाला. या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. हजारोच्या घरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर […]
तरुणाईच्या लाटेवर स्वार, CJP राजकारणात उडी घेणार? सत्ताधाऱ्यांना फाईट देणार? उत्तर काय?
CJP in Indian Politics: देशाचा CPU काय आहे , तर तरुणाई आणि त्यांच्या तोंडी सध्या CJP हा एकच मंत्र आहे. कॉक्रोच जनता पार्टीने देशात एक चमत्कार घडवल्याचे जनतेला वाटत आहे. गेल्या दोन सत्रात मोदी सरकारच्या कोणत्याच मंत्र्यांने राजीनामा दिला नव्हता. पण कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनासमोर मोदी सरकार झुकले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. […]
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आत्तापासूनच तरूणाईने आंदोलन स्थळी जमण्यास सुरुवात केली आहे. चोहीकडे आनंदाचं वातावरण आहे. तरुणांनी देशाला ‘भीतीच्या वातावरणातून’ बाहेर काढले आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना मनसे पक्षांनी आयोजित केलेली रविवारची सभा ही जल्लोष सभा म्हणून होणार […]
कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य काय? उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दात सांगितलं, म्हणाले, देशात राज्य…
कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाने दिल्ली हादरवली. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात 36 दिवस चाललेल्या आंदोलनाने मोदी सरकारला मोठा धक्का दिला. दीपके यांच्या आंदोलनाला देशासहित विविध राज्यातील राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रातून ठाकरे बंधूंनीही अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी शिवाजी पार्कवर जाहीर सभा देखील होती. ठाकरे यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर जाऊन […]
मॅच सुरु असताना मोठा अपघात घडला, ॲम्ब्यूलन्स बोलावावी लागली, तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, नेमकं काय घडलं?
कॉमनवेल्थ गेम्समधील पुरुषांच्या सांघिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यादरम्यान इंग्लंडचा गॅब्रिएल लँग्टन गंभीरपणे खाली पडला. तो पुरुषांच्या सांघिक अंतिम सामन्यात हाय बारवर कसरत करत होता. त्याचा तोल गेला आणि बारवरील पकड सुटल्याने तो डोक्यावर आणि मानेवर आदळला. वैद्यकीय पथकांनी तात्काळ त्याच्यावर उपचार केले. त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यापूर्वी थोडा वेळ त्याच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णालयात, गॅब्रिएल लँग्टनची तपासणी […]
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच…
उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आत्तापासूनच तरुणांनी आंदोलन स्थळी जमण्यास सुरुवात केली आहे. चोहीकडे आनंदाचं वातावरण आहे. तरुणांनी देशाला ‘भीतीच्या वातावरणातून’ बाहेर काढले आहे. […]