सध्या धुरंधर या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने केलेली भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने रहमान डकैत हे पात्र साकारले आहे. त्याने हे पात्र पडद्यावर अगदी जिवंत केले आहे. म्हणूनच आज सगळीकडे त्याची वाहवा होत आहे. अक्षय खन्ना हा कोणत्याही चौकटीत न बसणारा अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर नाही. तो चित्रपटात […]
मुंबईसाठी शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट; भाजपा काय निर्णय घेणार?
BMC Election : राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या सर्व महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटात […]
गरोदर महिलांना जर लोहाची कमतरता जाणवत असल्यास ‘या’ बिया ठरू शकतात खूप फायदेशीर
लोह हा आपल्या सर्वांच्या शरीरासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही गरोदर माता असाल तर लोहाची कमतरता भासू नये यासाठी लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचं आहे. कारण लोह बाळाच्या विकासासाठी आणि गर्भधारणेदरम्यान आईला अशक्तपणापासून वाचवण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. गरोदरपणात महिलेला जितके जास्त पोषक घटक आहारातून मिळतील तितके बाळाला जास्त पोषण मिळेल, म्हणून गरोदर महिलांना […]
एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, शिवीगाळ… ढकलाढकली… भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या; Video व्हायरल
तुम्ही भांडणांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील अनेक भांडणे ही घरात किंवा रस्त्यावर झाल्याचे तुम्ही पाहिले असेल, मात्र आता थेट संसदेत हाणामारी झाली आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मेक्सिकोकडे वळले आहे. एका कायद्यातील सुधारणांवर चर्चा सुरू असताना हा गोंधळ झाला. […]
पाकिस्तानी लोक कोणत्या प्राण्याचे मांस खाणे पसंत करतात?
चिकन : पाकिस्तानमध्ये चिकन हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस आहे. कारण चिकनची किंमत बीफ आणि मटनापेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात चिकन लोकप्रिया आहे. पोल्ट्री फार्मिंगमुळे चिकनची उपलब्धता शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तसेच चिकन हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे आहे, त्यामुळे पाकिस्तानात चिकन सर्वाधिक खाल्ले जाते. बीफ : बीफ हे चिकननंतर सर्वाधिक […]
ऑस्ट्रेलिया अतिरेकी हल्ल्याचे हैदराबाद कनेक्शन,साजिदने युरोपीयन मुलीशी लग्न केले, कुटुंबाने नाते तोडले..
14 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बॉन्डी बिचवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 16 हून अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. आता या हल्ल्यातील अतिरेकी साजिद अक्रम याचे हैदराबाद कनेक्शन समोर आले आहे. याचा खुलासा तेलंगणा पोलिसांनीचे केला आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार ज्यू नागरिकांवर अंधाधुंद फायरिंग करणारा साजिद अक्रम यांना 27 वर्षांपूर्वी नोकरीच्या […]