• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

VHT 2026: विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विदर्भाची धडक, कर्नाटकला 6 गडी राखून लोळवलं

January 16, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा एक सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात पार पडला. हा सामना विदर्भाने 6 गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. कर्नाटकने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. पण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. कर्नाटकने 49.4 षटकात सर्व गडी गमवून 280 धावा केल्या. […]

Filed Under: cricket

PMC, PCMC, KMC Election Results 2026 LIVE : आवाज कुणाचा? गुलाल कुणाला? पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगलीचा महानिकाल थोड्याच वेळात !

January 16, 2026 by admin Leave a Comment

आज होईल उद्या होईल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीकडे गेल्या पाच ते आठ वर्षापासून मतदारांचं लक्ष लागलं होतं. अखेर तो क्षण आला आहे. काल पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी मतदान झाल्यानंतर आज या सहाही महापालिकांचा निकाल लागणार आहे. राज्यात ज्या 29 महापालिकांचा आज निकाल लागणार आहे. त्यातील सर्वाधिक महापालिका या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. […]

Filed Under: Latest News

Soniya Khatri : सोनिया खत्रीच्या जीमवर गोळीबार, कोण आहे फिटनेस गर्ल जिची देशात तुफान चर्चा!

January 15, 2026 by admin Leave a Comment

रोहित खत्री हा प्रसिद्ध फिटनेस एन्फ्लुएन्सर आहे. त्याच्या रिलवर लाखोंनी लाईक्स असतात. विशेष म्हणजे त्याचे इन्स्टाग्रामवरही लाखोंनी फॉलोअर्स आहेत. त्याची आरके नावाची एक जीम आहे. त्या जीमवर कथितपणे गोळीबार झाल्याचा आरोप केला जातोय. सोबतच त्याला 5 रुपयांची खंडणी मागितल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता रोहित खत्री याची पत्नी असलेल्या सोनिया खत्री चर्चेत आहे. तिदेखील […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, टॅरिफ संकट टळलं

January 15, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेनं भारतावर यापूर्वीच अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे. म्हणजेच भारतीय वस्तूंवर अमेरिकेत सध्या स्थितीमध्ये 50 टक्के टॅरिफ आकारला जात आहे. मात्र तरी देखील भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भारताची चिंता वाढली होती. मात्र आता अमेरिकेतून भारतासाठी […]

Filed Under: india

फक्त 3 फळ खा, थंडीतही तुमची त्वचा राहील गुलाबासारखी टवटवीत

January 15, 2026 by admin Leave a Comment

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे ही एक सामान्य समस्या आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे थंड हवामान आणि हवेतली कमी आर्द्रता. हिवाळ्यात वातावरणात ओलावा कमी असल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक पाणी पटकन वाष्पीभवन होते. थंड वारे आणि कमी तापमान यांचा थेट परिणाम त्वचेवर होऊन त्वचा रुखरुखीत, कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. तसेच हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय वाढते, […]

Filed Under: lifestyle

PCMC Election Results 2026 LIVE : भाजपची सत्ता कायम राहणार का? पिंपरी चिंचवडकरांचा काैल नेमका कोणाला? जाणून घ्या

January 15, 2026 by admin Leave a Comment

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. शेवटी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया झाली तर आज 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांचा अनेकांना फटका बसताना दिसतोय. 017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यंदा पूर्णपणे समीकरणे बदलली आहेत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1104
  • Page 1105
  • Page 1106
  • Page 1107
  • Page 1108
  • Interim pages omitted …
  • Page 1158
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान, तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अशाप्रकारे करा समावेश
  • नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाखल करत म्हणाली…
  • 60 हजारांत हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, ओला ते हिरोपर्यंत ‘हे’ आहेत दमदार पर्याय
  • IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?
  • रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in