सध्या हिवाळा चांगलाच जाणवू लागला आहे. अगदी मुंबईसह सर्वच शहरांमध्ये थंडी चांगलीच जाणवतेय. त्यामुळे आता लोक दिवसभर शक्यतो स्वेटर घालूनच असतात. विशेषतः रात्री थंडीपासून वाचण्यासाठी लोक स्वेटर घालतातच. तर बरेचजण रात्री झोपतानाही स्वेटर किंवा इतर उबदार कपडे घालून झोपतात. ही सवय आरामदायक आणि आनंददायी वाटत असली तरी, आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही पद्धत योग्य नाही. स्वेटरमध्ये […]
IPL Auction 2026 : आरसीबीने मिनी लिलावात खरेदी केले 8 खेळाडू, किती रक्कम मोजली ते जाणून घ्या
आयपीएल मिनी लिलावापूर्वी आरसीबीच्या पर्समध्ये 16.65 कोटी रुपये होते. गतविजेत्या आरसीबी संघात कसा बदल करते याकडे लक्ष लागून होते. त्यामुळे कोणत्या खेळाडूंसाठी बोली लावणार याची उत्सुकता होती.आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे खरेदीसाठी 8 जागा शिल्लक होत्या. त्यांनी रिटेन्शनद्वारे संघात त्यांच्या 17 खेळाडूंना कायम ठेवले आहे. मिनी लिलावात 16.40 कोटी रुपयांच्या खर्च करून गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स […]
IPL 2026 Mini Auction मधील 5 महागडे खेळाडू, 2 अनकॅप्ड भारतीयांचा धमाका
आयपीएल 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शन पार पडलं. एकूण 10 फ्रँचायजींनी 77 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं. कॅमरुन ग्रीन हा मिनी ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमरुनसाठी केकेआरने 25 कोटी 20 लाख रुपये मोजले. (Photo Credit : PTI) श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पथिराणा याने इतिहास घडवला. मथीशा पथिराणा या मिनी ऑक्नशमधील दुसरा सर्वात महागडा […]
ॲल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय?, डॉक्टरांनी केले सावध, पाहा काय म्हणाले
Health Tips: आजकाल अनेक जण सहज मिळत असलेल्या ॲल्युमिनियम फॉईलचा चपाती गुंडाळण्यासाठी वापर करत असतात. ऑफिसला जाताना लंच बॉक्समध्ये चपाती ओली होऊ नये म्हणूनही फॉईल वापरली जात असते. परंतू ही सवय आरोग्यासाठी घातक होऊ शकते असे म्हटले जात आहे. डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गरमागरम भरलेल्या चपात्या किंवा बराच काळ ठेवलेल्या चपात्यातून आपल्या […]
IPL 2026 Auction: फक्त 4 सामनेच खेळणार, तरीही फ्रँचायजीकडून कोटींचा भाव, कोण आहे तो?
आयपीएल 2026 साठी दुबईत 16 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमधून ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश इंग्लिस याला लखनौ सुपर जायंट्सने आपल्या ताफ्यात घेतलं. लखनौने इंग्लिससाठी 8 कोटी 60 लाख रुपये मोजले. (Photo Credit : PTI) जोस इंग्लिस याला त्याच्या लौकीकापेक्षा कमी भाव मिळाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र इंग्लिस या 19 व्या हंगामात […]
नितीश कुमार यांनी हिजाब हटवातच पाकिस्तानचा जळफळाट, थेट या गोष्टीची केली मागणी… प्रतिक्रिया काय?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी नवनियुक्त आयुष डॉक्टर नुसरत परवीन हिचा हिजाब हटवला होता. यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. भारतात हे प्रकरण तापलेले आहे. भारतातील आरजेडी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधारी जेडीयूवर आणि नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. अशातच आता पाकिस्तानातही याबाबत चर्चा होताना दिसत आहे. पाकिस्तानने […]