बंडखोर खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे तिघेही मतदार संघात जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यादरम्यानच आता बंडखोरीनंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले की, मी आज दोन तीन दिवसांनंतर आपल्यासमोर पहिली पोस्ट शेअर करत […]
Gold Silver Rate: सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आठवडाभरात दरात प्रचंड घसरण
आज, रविवार 21 जून 2026 रोजी, वायदे बाजार बंद असल्याने भारतातील सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज दोन्ही शनिवार आणि रविवार बंद असतात, त्यामुळे शुक्रवार संध्याकाळचा बंद दर रविवारसाठीही तोच राहतो. सोन्याप्रमाणेच, भारतातील चांदीचे भावही आज स्थिर राहिले. 1 ग्रॅम चांदीचा भाव ₹255 आहे. परिणामी, 10 ग्रॅम चांदीचा भाव […]
राजकीय निर्णय घेण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर भावूक, तो फोटो केला शेअर, दोन ओळीतच..
शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी करत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी फूट ठाकरेंच्या पक्षात पाडली. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर यासारख्या बड्या नेत्यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकल्याने मोठा धक्का बसला. खासदारांची मनधरणी सुरू आहे. कालच ओमराजे निंबाळकर […]
कोण होती अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड? जिला सून बनविण्यासाठी कुटुंबिय देखील होते तयार, सौंदर्य पाहून…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. मात्र, जया बच्चन यांच्या आयुष्यात येण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात ‘माया’ नावाची एक तरुणी होती, अशी माहिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहितीनुसार, अभिनय क्षेत्रात संघर्ष करत असताना अमिताभ बच्चन यांची ओळख ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या माया […]
फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 उत्साहात साजरा
जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफुर्ट येथे कार्यरत इंडिया-युरोप बिझनेस डेस्क (IEBD) तर्फे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 हा प्रमुख कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चार खंडांतील 12 देशांमधून जवळपास 300 व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन फ्रँकफुर्ट येथील भारताच्या वाणिज्यदूत जनरल श्रीमती शुचिता किशोर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनपर भाषण केले. कार्यक्रमात कार्लस्रुहे शहराच्या महापौर […]
ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच थेट एकनाथ शिंदे यांचे मोठे आदेश, बड्या नेत्याला..
शिवसेना शिंदे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांची मनधरणी करण्याचे काम शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. सतत संपर्क साधला जात आहे. खासदार अगोदर दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर आता संजय दिना पाटील मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात दाखल झाले होते. दुसरीकडे ओमराजे निंबाळकरही आपली भूमिका जाहीर करतील. धाराशिवमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांची संवाद […]