आपण दररोज दिवसभरात काय खातो याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. आजकाल लोकांचा पॅकेट फूड खाण्याकडे कल वाढला आहे. पण हे फूड शरीरासाठी खरच चांगले असते का? परदेशात वापरले जाणारे पॅकेट फूड आता भारतातही मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. पण अमेरिकेसारख्या मोठ्या देशाने नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने नवी डायटरी गाइडलाइन्स […]
कल्याण-डोंबिवली, ठाणे… उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं… शिसारी आली; राज ठाकरे थेट काय म्हणाले?
हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आहे. महापालिकांच्या निवडणुकीनंतर वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर आली आहेत. […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाची घोषणा, विकेटटेकर गोलंदाजाला काढलं बाहेर
Pakistan Squad For T20I Series vs Australia: पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला समर्थन दिल्याने तशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, गुपचूपपणे संघ आयसीसीकडे सोपवला असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आता खरं काय आणि खोटं काय? हे लवकरच कळेल. […]
येत आहे तब्बल 10000mAh बॅटरीवाला फोन, पुढच्या आठवड्यात दोन नवे फोन बाजारात
तुम्हाला जर नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर थोडी वाट पाहा. कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. Realme कंपनीचा पहीला 10001mAh बॅटरीवाला स्मार्टफोन लाँच होणार आहे. याच बरोबर Vivo कंपनी देखील ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे.चला तर पाहूयात पुढच्या आठवड्यात येणाऱ्या या नवा फोनमध्ये काय फिचर्स असणार आहेत. […]
Border 2: मनात देशभक्ती, अंगावर शहारे..; सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांना कसा वाटला?
जे. पी. दत्ता यांच्या सुपरहिट ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर 2’ आज (शुक्रवार, 23 जानेवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. त्या जोरावर ‘बॉर्डर 2’ची अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चांगलीच गर्दी केली आहे. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, […]
Nitin Nabin : अध्यक्षपद स्वीकारताच नितीन नबीन यांनी महाराष्ट्राच्या नेत्यावर सोपवली सर्वात अवघड राज्य जिंकून दाखवण्याची जबाबदारी
भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी खुर्ची अशावेळी संभाळलीय, जेव्हा पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असम, पुदुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. यापैकी कुठल्याही राज्यात भाजपसाठी निवडणुकीची लढाई अजिबात सोपी नाहीय. नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार संभाळताच या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पाच राज्यांपैकी भाजपसाठी सर्वात […]