आपण अनेकदा झोपेत एक वेगळ्याच जगात असतो. स्वप्नांच्या या रहस्यमयी जगाचा आपल्या जीवनाशी खोल संबंध असल्याचे मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात. तुम्ही कधी स्वप्नात स्वतःला लांब रस्त्यावर पायी चालताना पाहिले आहे का? अनेकदा अशी स्वप्ने आपण सामान्य समजून विसरून जातो. पण खरंच, पायी चालण्याचा हा प्रवास तुमच्या खऱ्या […]
आता कपडे धुण्यासाठी पाण्याची गरज लागणार नाही, नवीन वॉशिंग मशीन थेट…
तुम्ही वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला एका खास आणि अनोख्या वाशिंग मशीनविषयीची माहिती देणार आहोत. Whirlpool ने भारतीय बाजारात एक खास वॉशिंग मशीन लाँच केली आहे. कंपनीने एक्सपर्ट केअर सीरिज लाँच केली आहे, ज्यामध्ये केवळ नियमित कपडेच धुवले जाऊ शकतात. चला तर मग याविषयीची माहिती […]
Rohit Sharma: रोहित शर्माच्या मनातील ते दु:ख ओठांवर; T20 निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? सर्वात मोठी अपडेट काय?
Rohit Sharma on T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. त्यानंतर रोहित शर्मा याने या फॉर्म्यटमध्ये निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर लागलीच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही निवृत्तीची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. क्रिकेट जगतातील राजकारणावर तुफान चर्चा झाली. तर आता टी 20 विश्वचषक […]
Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना घाबरण्याची गरज नाही, आता ई-केवायसीमध्ये…..
Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि पोषण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. लाडकी बहीण योजना या योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. परंतु अलीकडे ई-केवायसी प्रक्रियेतील […]
Dhurandhar 2: ‘धुरंधर २’ आणखी धमाकेदार होणार, चित्रपटात आदित्य धरचा आवडता अभिनेता दिसणार, नाव ऐकून उत्साह वाढेल!
हिंदी चित्रपटसृष्टीमधील यशस्वी चित्रपटांच्या यादीमधील एक नाव म्हणजे धुरंधर. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली. अभिनेता रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाबाबच मोठी अपडेट समोर आली आहे. ‘धुरंधर’च्या अपार […]
IPS अधिकाऱ्याचे महिलांसोबत अश्लील कांड! Video समोर येताच लेकीची चर्चा, तिनेही विमानतळावर…
आपल्या देशात राहणाऱ्या लोकांचा पोलिसांवर प्रचंड विश्वास असतो. ते प्रत्येक अडचणीच्या वेळी पोलिसांवर विश्वास ठेवून त्यांची मदत घेतात. पण अशाच एका पोलीस अधिकाऱ्याने लोकांचा विश्वास घात केला आहे. या आपीएस अधिकाऱ्याने महिलांसोबत केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले आहेत. […]