• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन राजकारण करणार? अमृता फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर, काय म्हणाल्या?

September 12, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या चर्चेत आहेत. त्यांनी गरब्यातील मुस्लिमांच्या बंदीवर प्रतिक्रिया दिली होती. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत सारखं का जातात? यावर वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडवणीस हे सातत्याने दिल्ली दौरा करतात त्यामुळे भविष्यात ते दिल्लीत जाऊन राजकारण करतील अशा राजकीय चर्चा सुरू असतात असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

देवेंद्र फडवणीस हे सातत्याने दिल्ली दौरा करतात, त्यामुळे भविष्यात ते दिल्लीत जाऊन राजकारण करतील अशा राजकीय चर्चा सुरू असतात असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की ते दिल्ली दौरा करतात मात्र महाराष्ट्रासाठी अनेक योजना मंजूर करून आणायचे काम करतात. ते महाराष्ट्रासाठी झटतात याचा मला अभिमान आहे.

याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ते दिल्ली दौरा करतात मात्र महाराष्ट्रासाठी अनेक योजना मंजूर करून आणायचे काम करतात. ते महाराष्ट्रासाठी झटतात याचा मला अभिमान आहे.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा तसेच कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत, यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

आंतरराष्ट्रीय बँका या शनिवार आणि रविवार सुट्टी देतात. मात्र आपल्याकडे खाजगी आणि सरकारी बँक अद्याप सुट्ट्या देत नाहीत. हा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय बँका या शनिवार आणि रविवार सुट्टी देतात. मात्र आपल्याकडे खाजगी आणि सरकारी बँक अद्याप सुट्ट्या देत नाहीत. हा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: आम्हाला मुंबईच्या वेशीवर सोडा अन… मनोज जरांगे पाटील यांचे कळकळीचे आवाहन
  • 4 दिवस, 4 रात्र, पाचव्या दिवशी थेट… मुंबईला कसं पोहोचणार? जरांगेंनी सांगितला मार्ग; आता आर या पार…
  • Milk Preservation: दूध लगेच होतंय खराब, ‘या’ चुका करणं आजच टाळा…
  • सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट… संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
  • Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन राजकारण करणार? अमृता फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर, काय म्हणाल्या?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in