• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

80 रुपये किलोचा झेंडू थेट 10 रुपयांवर, ऐन गणेशोत्सवात शेतकऱ्यावर आली फुलं कचऱ्यात फेकण्याची वेळ

September 12, 2026 by admin Leave a Comment

दादरनंतर फुल विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या कल्याणच्या APMC फुल मार्केटमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली जातात. यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून शेतकरी झेंडूची फुले घेऊन कल्याण APMC मार्केटमध्ये दाखल झाले आहे

मात्र यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 70 ते 80 रुपये किलोने विकली जाणारी फुले सध्या अवघ्या 10 ते 30 रुपये किलो दराने विकली जात आहेत.

मात्र यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 70 ते 80 रुपये किलोने विकली जाणारी फुले सध्या अवघ्या 10 ते 30 रुपये किलो दराने विकली जात आहेत.

 अचानक भाव कोसळल्याने फुले विक्रीसाठी येण्या-जाण्याचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारणामुळे देखील फुले कचऱ्यात फेकली आहेत.

अचानक भाव कोसळल्याने फुले विक्रीसाठी येण्या-जाण्याचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारणामुळे देखील फुले कचऱ्यात फेकली आहेत.

 विक्रीअभावी मोठ्या प्रमाणात फुले बाजारातच शिल्लक आहेत. अखेर अनेक शेतकऱ्यांवर न विकलेली फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली असून मार्केट परिसरात कचऱ्यामध्ये या फुलांचे ढीग लागलेले पाहायला मिळत आहे.

विक्रीअभावी मोठ्या प्रमाणात फुले बाजारातच शिल्लक आहेत. अखेर अनेक शेतकऱ्यांवर न विकलेली फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली असून मार्केट परिसरात कचऱ्यामध्ये या फुलांचे ढीग लागलेले पाहायला मिळत आहे.

 वर्षभर गणेशोत्सवाची वाट पाहून यंदा चांगली कमाई होईल अशी अपेक्षा असलेल्या बळीराजाच्या पदरी निराशाच आली आहे. अशात सरकारने आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

वर्षभर गणेशोत्सवाची वाट पाहून यंदा चांगली कमाई होईल, अशी अपेक्षा असलेल्या बळीराजाच्या पदरी निराशाच आली आहे. अशात सरकारने आर्थिक मदत करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
  • ज्याची भारताला प्रतिक्षा ती घोषणा झालीच, शी जिनपिंग भारतात पोहोचण्यापूर्वीच आली मोठी बातमी, तब्बल 6 वर्षांनी..
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून चाहत्यांना धक्का; लग्न झालं की काय? नेमकी भानगड काय?
  • ना थ्री स्टार, ना फाइव्ह स्टार… या गावातील चहा दिला जातोय दिग्गजांना, पंतप्रधानांकडून तारीफ; काय आहे खासियत?
  • Abhijeet Dipke: जंतरमंतरवरील उपोषणाच्या आणाभाका, सोनम वांगचुक यांनी मागितला आंदोलनाला पाठिंबा, अभिजीत दिपकेंची भूमिका काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in