• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

4 मिनिट 37 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ज्याने लोकांना प्रेम करायला शिकवलं, आजही वेळ काढून ऐकतात लोक

April 28, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकात आणि 2000च्या सुरुवातीच्या काळात हिंदी संगीतसृष्टीत रोमँटिक गाण्यांचे सुवर्णयुग पाहायला मिळाले. त्या काळात अनेक सुंदर आणि मनाला भिडणारी गाणी आली, जी आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच लोकप्रिय आहेत.

याच काळात प्रदर्शित झालेले 'पिया बसंती रे' हे गाणं आजही संगीतप्रेमींसाठी खास ठरते. 28 नोव्हेंबर 2000 रोजी रिलीज झालेले हे गाणं उस्ताद सुलतान खान आणि के. एस. चित्रा यांच्या सुरेल आवाजात सादर झाले होते. त्यामुळे या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.

याच काळात प्रदर्शित झालेले 'पिया बसंती रे' हे गाणं आजही संगीतप्रेमींसाठी खास ठरते. 28 नोव्हेंबर 2000 रोजी रिलीज झालेले हे गाणं उस्ताद सुलतान खान आणि के. एस. चित्रा यांच्या सुरेल आवाजात सादर झाले होते. त्यामुळे या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.

‘पिया बसंती रे काहे सताए आजा...’ या ओळींनी सुरू होणारे हे गाणं श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारे आहे. हे कोणत्याही चित्रपटाचा भाग नसून पिया बसंती या इंडीपॉप अल्बममधील टायटल ट्रॅक आहे. त्या काळात इंडीपॉपला मोठी लोकप्रियता मिळत असताना या गाण्याने अल्पावधीतच प्रचंड यश मिळवले.

‘पिया बसंती रे काहे सताए आजा…’ या ओळींनी सुरू होणारे हे गाणं श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारे आहे. हे कोणत्याही चित्रपटाचा भाग नसून पिया बसंती या इंडीपॉप अल्बममधील टायटल ट्रॅक आहे. त्या काळात इंडीपॉपला मोठी लोकप्रियता मिळत असताना या गाण्याने अल्पावधीतच प्रचंड यश मिळवले.

रिलीज होताच हे गाणे चार्ट्सवर अव्वल स्थानावर पोहोचले आणि विशेषत तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले. या गाण्याला 2001 मध्ये MTV Video Music Awards मध्ये ‘इंटरनॅशनल व्ह्यूअर्स चॉइस अवॉर्ड’ मिळाला होता. तसेच हा अल्बम ‘गोल्ड डिस्क’ हिट ठरला आणि संपूर्ण वर्षभर गाजत राहिला.

रिलीज होताच हे गाणे चार्ट्सवर अव्वल स्थानावर पोहोचले आणि विशेषत तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले. या गाण्याला 2001 मध्ये MTV Video Music Awards मध्ये ‘इंटरनॅशनल व्ह्यूअर्स चॉइस अवॉर्ड’ मिळाला होता. तसेच, हा अल्बम ‘गोल्ड डिस्क’ हिट ठरला आणि संपूर्ण वर्षभर गाजत राहिला.

आजही हे गाणे रेडिओ म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. 90 च्या दशकातील पिढीसाठी हे गाणे आठवणींचा खजिना आहे.

आजही हे गाणे रेडिओ, म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. 90 च्या दशकातील पिढीसाठी हे गाणे आठवणींचा खजिना आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते
  • मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर
  • IND vs ENG : टीम इंडिया मे महिन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
  • IPL 2026: रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?
  • मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जाणार का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in