• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर…’, संजय शिरसाटांचं महायूतीबाबत मोठं विधान

May 2, 2026 by admin Leave a Comment


राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मात्र शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानामुळे राजकारणातील अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, ‘तुम्ही एका जागेसाठी शिवसेना-भाजपची युती तुटताना पाहिली आहे. त्यामुळे राजकारणात कधीही बॉण्ड किंवा ॲग्रीमेंटसारखं काही केलेलं नसतं. असं शक्य आहे की 2029 ची निवडणूक भाजप शिवसेना स्वबळावर लढतील. राजकारणात काही नक्की नसतं. असं ठरवलेलं नसतं आगामी निवडणूक आम्ही अशीच लढवायची तशीच लढवायची. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येक पक्षाची एक वेगळी पद्धत असते. तयारी असते ‘

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे आगामी काळात नेमकं काय काय घडू शकतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune Bhor Case : राष्ट्रीय महिला आयोग ॲक्शन मोडमध्ये, आरोपीविरोधात घेतल्या कडक भूमिका
  • Horoscope Today 3rd May 2026 : रविवारी या तीन राशींना मिळणार मेहनतीचं फळ… धन-धान्य प्राप्ती आणि… वाचा राशीभविष्य
  • Maharashtra Temperature Today : राज्यावर दुहेरी संकट, मोठा इशारा, 24 तासात..
  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in