मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून त्याचा फायदा अनेक कलाकारांना होताना दिसत आहे. आता Netflix, Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या विविध प्रकारचा कंटेंट पाहता येतो आहे. या बदलत्या ट्रेंडमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी ओटीटीवर वेगळ्या आणि धाडसी भूमिकांद्वारे प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या या भूमिका आणि सीनमुळे त्या विशेष चर्चेतही आल्या. अभिनेत्री कियारा […]
Archives for March 2026
रुपाली चाकणकरांच्या अडचणीत आणखी वाढल्या, तृप्ती देसाईंनी केली पोलखोल, म्हणाल्या त्यांना खरातचा…
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यासोबत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांचीही चौकशी होणं गरजेचे […]
भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..
इराण आणि अमेरिका युद्धाता 20 दिवस होऊ गेली आहेत. मात्र, तरीही युद्ध थांबत नाहीये. सध्याच्या परिस्थितील युद्ध त्याच्या चाैथ्या टप्प्यात पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला जमिनीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर समुद्र, तिसऱ्या टप्प्यात ऊर्जा प्रकल्प आणि आता चाैथ्या टप्प्यात परमाणू ठिकाणांच्या जवळ हल्ले केले जात आहेत. अत्यंत घातक स्थिती हे युद्ध आहे. इराणकडून इस्त्रायलच्या परमाणू […]
400 वर्षांपूर्वी मुंबई कशी होती, जुन्या काळात कशी दिसायची आताची मायानगरी? व्हायरल Video पाहून म्हणाल…
मुंबईत असंख्य लोक मोठी स्वप्न घेऊन येतात. म्हणूनच या शहराला मायानगरी असं देखील म्हणतात. आज पाहायला गेलं तर अनेक मोठ्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईत आहेत… मुंबई लोकलवर मुंबईकरांचं आयुष्या आधारलेलं आहे… लाखो लोक रोज लोकलने प्रवास करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. असं देखील म्हणतात की, एकदा मुंबईत आलेला व्यक्ती ही मायानगरी सोडण्याचा कधी विचारच करत नाही… […]
भोंदूबाबा खरातच्या बायकोसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार; मोठी माहिती उघड होताच राज्यात खळबळ
अक्षय मंकनी, प्रतिनिधी: नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. खरातच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमीन व्यवहारात एसआरए (Slum Rehabilitation Authority) मधील अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचा थेट सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. […]
‘धुरंधर 2’बद्दल ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेची अशी पोस्ट; नेटकऱ्यांकडून उलट ट्रोल
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक करणाऱ्या दाक्षिणात्य कलाकारांना अभिनेते प्रकाश राज यांनी फटकारलं आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं होतं की ‘धुरंधर 2’ हा चित्रपट साऊथ सिनेमांच्या वर्चस्वाला कमी करेल. त्यानंतर रामचरण, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि विजय देवरकोंडा यांसारख्या प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकारांनी ‘धुरंधर […]