Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री पदार्पण करतात, पण सगळ्याच अभिनेत्रींना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत नाही. अशात मोठ्या पडद्यावर यश न मिळाल्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लागतात. तेव्हा अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं. ज्यामुळे चाहत्यांना […]
Archives for March 2026
15 मार्चला सूर्याचे मीन राशीत प्रवेश, ‘या’ 4 राशींच्या वाढणार अडचणी
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. अशातच 15 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण अनेक राशींसाठी सकारात्मक परिणाम आणू शकते, परंतु काहींसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक देखील ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू मानले जातात, म्हणून त्यांची युती अनेक लोकांच्या जीवनात चढ-उतार आणू […]
गुडन्यूज! ATM मधून मिळणार 10, 20, 50 रुपयांच्या नोटा, सरकारचा मोठा निर्णय काय?
ATM 10, 20, 50 Rupee Notes: ATM मधून कमी मुल्याच्या नोटा निघत नाहीत. अनेकदा सुट्ट्यांची चणचण जाणवते. एटीएमवर गेल्यावर तिथे अधिक मुल्याच्या नोटा बाहेर पडतात. एटीएमवर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. सरकारने आता याविषयीचा एक मोठा निर्णय घेतला आहे. बाजारात 10, 20, 50 रुपयांच्या नोटा कमी झाल्याची ओरड सुद्धा आहे. […]
Devendra Fadnavis | GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाबाबत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राचा वाटा सुमारे साडे नऊ टक्के असला तरी देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा १४.३ टक्के आहे. त्यामुळे देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, परकीय थेट गुंतवणुकीत […]
वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेता बनला पिता, लग्नाची झालेली जोरदार चर्चा; वरातीत पाहुण्यांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक
प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम यांच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लिनने मुलीला जन्म दिला असून आई-वडील म्हणून रणदीप आणि तिचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रणदीपने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. विशेष म्हणजे रणदीपचे वडील रणबीर हुड्डा यांच्या वाढदिवशीच तो पिता बनला आहे. त्यामुळे हा […]
Iran Israel US War : मोठी बातमी, समुद्रातील जहाजांबाबत भारत घेणार मोठा निर्णय, आखातात घडामोडींना वेग, काय घडतंय?
सध्या मध्यपूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असं भीषण युद्ध सुरु आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होते. इराणच्या हल्ल्याच्या भितीमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून होणारी जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे जगात तेलाच्या किंमती भडकत चालल्या आहेत. अमेरिकेने आधीच स्ट्रेट ऑफ होमूर्झमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांना […]