पतीच्या निधनाला दहादिवसही झालेले नसताना शपथविधीची इतकी घाई कशाला? तेराव्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेता आली असती? मंत्रीपद कुठे पळून जात होतं का? अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यावर प्रफुल्ल पटेल आज बोलले आहेत. “पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो. पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो असं सुनेत्रा पवारांनीही […]
Archives for February 2026
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून गौरव मोरे हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये का गेला? सांगितलं खरं कारण
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. अफलातून विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगच्या जोरावर त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या शोद्वारे प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळत असतानाही त्याने मध्यंतरीच्या काळात यातून काढता पाय घेतला होता. हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव हिंदीतल्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये झळकला होता. हास्यजत्रा सोडून हिंदीतला कॉमेडी शो […]
India-Pakistan Disupte : भारतासोबत मध्यस्थी घडवून आणण्याच्या प्रश्नावर रशियाची भूमिका जाहीर, पाकिस्तानसाठी धक्कादायक बाब
दहशतवादाचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानला आता रशियाकडून अपमानित व्हावं लागलं आहे. भारत-पाकिस्तानमधीस वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मध्यस्थी करणार नाही हे रशियाने स्पष्ट केलय. “दोन्ही देशांनी द्विपक्षीय मार्गाने या वादात तोडगा काढावा. रशिया त्याचवेळी मदत करेल, जेव्हा कुठला देश विशेषरित्या विनंती करेल” असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. रशियाची ही भूमिका कूटनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी अनुकूल मानली जात […]
Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?
Rahul Gandhi Heated Conversation with Om Birla: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काँग्रसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोणत्याही पुराव्याशिवाय एक वक्तव्य वाचत होते. त्यावर संसदेच्या नियमांचा पाढा वाचत ओम बिर्ला यांनी त्यांना हटकले. बिर्ला यांनी या प्रकारावर तीव्र हरकत घेतली. […]
Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक सेलिब्रिटींसोबत देखील चांगले संबंध होते. अनेकांसाठी अजित पवार यांनी काम केलं आहे. म्हणून त्यांची ओळख कामाचा माणूस अशी देखील झाली. अशात दादांच्या बायोपिक बद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. आता कार्यक्रमात अजित दादा यांना त्यांच्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. शिवाय तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी.. असं देखील अजित […]
Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…
Ajit Pawar: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अद्यापही राज्या सावरलेलं नाही. दादांच्या निधनानंतर कामाचा माणूस सोडून गेला… अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दादांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी देखील. दादांचे […]