अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. हे विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. मात्र बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनीला धडकताच मोठा स्फोट झाला, आणि विमानाला आग लागली. दरम्यान ही विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी […]
Archives for February 2026
फेब्रुवारी महिन्यात रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करावे?
फेब्रुवारी हा केवळ सणासुदीचा महिना नाही, तर रोगांचा महिनाही आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत ऋतू बदलल्यामुळे कधी उष्णतेची तर कधी थंडीची समस्या निर्माण होते. दिवसा उन्हात लोक गरम कपडे टाळतात आणि थंड पिण्याची इच्छा करतात, परंतु फारच कमी लोकांना हे माहित आहे की या काळात सौम्य सर्दी हे आजारांचे खरे कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतात आल्हाददायक […]
‘टायटॅनिक’ जर बॉलिवूडमध्ये बनला असता तर कोण असते कलाकार? AI ने दाखवलं, Video पाहून…
AI च्या युगात क्रिएटिव्हिटीला अक्षरशः नवे पंख मिळाले असून सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि कल्पनाशक्तीला चालना देणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाच एका अनोख्या AI-जनरेटेड व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये हॉलीवूडमधील आयकॉनिक रोमँटिक चित्रपट ‘टायटॅनिक’ जर बॉलिवूडमध्ये बनला असता तर रोज आणि जॅकच्या भूमिका कोणी साकारल्या असत्या याची कल्पना दाखवण्यात आली […]
NZ vs AFG : अखेर 2 वर्षांनी हिशोब झालाच, न्यूझीलंडकडून परतफेड, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात
न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंडने या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली. अफगाणिस्तानने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये न्यूझीलंडसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 13 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 17.5 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडने या विजयासह […]
मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप; भजप, शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार, भाजपकडून ठाकरेंना मोठी ऑफर?
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, सर्वात आधी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये देखील भाजपच हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. […]
‘धुरंधर’च्या यशाने का खुश नाही आमिर खान? ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला जाणवली याची कमतरता
रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. ओटीटीवर स्ट्रीम होऊनही या चित्रपटाची कमाई जगभरात 1300 कोटींच्या पार गेली आहे. पण जर का हा चित्रपट 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर याहून कित्येक पटींनी अधिक कमाई झाली असली, असं मत अभिनेता आमिर खानने नोंदवलं आहे. चीनला मात देण्यासाठी भारतात आणखी थिएटर्सची गरज असून […]