• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

ज्याची भीती होती तेच घडलं; दोन शक्तीशाली देश थेट आमने -सामने, भारताशी कनेक्शन, तणाव वाढला

February 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने चीनवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत, गलवानमध्ये उफाळलेल्या संघर्षापूर्वी काही दिवस आधी चीनने सीक्रेट न्यूक्लियर टेस्ट केली होती, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे, अमेरिकेच्या या आरोपानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे, अमेरिकेनं केलेल्या दाव्यावर चीनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. चीनने 22 जून 2020 साली एक सीक्रेट न्यूक्लिअर टेस्ट केली […]

Filed Under: india

पोटदुखीच्या समस्या आरोग्याकडे दुर्लक्ष, होऊ शकतात गंभीर आजार……

February 8, 2026 by admin Leave a Comment

बहुतेक लोकांना असे वाटते की कोलन किंवा पोटाच्या समस्या अचानक उद्भवतात. पण हा विचार योग्य नाही. पोटाच्या समस्या ही वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या जीवशास्त्राचा परिणाम आहे. वारंवार अँटीबायोटिक्स घेणे, पोटाचे आम्ल दीर्घकाळापर्यंत कमी होणे, जळजळ होणे आणि आतड्यांसंबंधी इकोसिस्टम कधीही पूर्णपणे बरे होत नाही, ही सर्व कारणे एकत्रितपणे पोटाच्या कार्यावर हळूहळू परिणाम करतात. सुरुवातीच्या काळात, ही […]

Filed Under: lifestyle

ENG vs NEP : हलक्यात घ्यायचं काम नाय, हरले पण रडवून सोडलं, इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध 4 धावांनी विजय

February 8, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इंग्लंड त्यांच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठ्या उलटफेरची शिकार होता होता राहिली. इंग्लंडने नवख्या असलेल्या नेपाळसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेपाळने या धावांचा पाठलाग करताना सडेतोड बॅटिंग करत शेवटपर्यंत जोरदार लढा दिला. नेपाळच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. नेपाळला मोठा उलटफेर करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 […]

Filed Under: india

Vaibhav Suryavanshi : 15 चौकार-15 षटकार, वैभव सूर्यवंशीची 175 धावांची ऐतिहासिक खेळी, फायनलमध्ये 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स

February 8, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 टीम इंडियाचा स्टार आणि ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध विक्रमी आणि चाबूक बॅटिंग केली. वैभवने या सामन्यात संयमी सुरुवात करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर वैभवने गिअर बदलत पाहता पाहता शतक आणि दीडशतक केलं. त्यामुळे वैभवकडे द्विशतक करण्याची संधी […]

Filed Under: cricket

Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, घरात कधीच टिकणार नाही पैसा

February 8, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रानुसार घरात जेव्हा नकारात्मक शक्ती निर्माण होते, तेव्हा तुम्हाला अचानक महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ लागतात. घरात पैसा टिकत नाही, काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत भांडणं होतात, यालाच आपण सोप्या भाषेमध्ये वास्तुदोष देखील म्हणतो. त्यामुळे अशाप्रकारच्या नकारत्मक ऊर्जेला अटकाव करणं गरजेचं असतं. तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या घरातील स्वयंपाक घर. […]

Filed Under: Latest News

1 तास 58 मिनिटांचा हॉरर चित्रपट, बजेटपेक्षा तीन पट अधिक कमाई, आता OOT वर करतोय ट्रेंड, IMDb रेटिंग 8.6

February 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय प्रेक्षकांना हॉरर कंटेंटच्या बाबतीत नेहमीच काहीतरी वेगळं, अधिक थरारक आणि अंगावर काटा आणणारं बघायची अपेक्षा असते. त्यामुळेच अनेकदा प्रेक्षक बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि हॉलीवूडमधील हॉरर-थ्रिलर चित्रपटांकडे जास्त वळताना दिसतात. बॉलिवूडमधील पारंपरिक भुताटकी किंवा हॉरर कॉमेडी आता अनेकांना पुरेशी भीती वाटत नाही. 2026 च्या प्रेक्षकांची पसंती ही सस्पेन्स, सायकोलॉजिकल थ्रिल आणि भीतीकडे झुकलेली आहे. अशाच […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 116
  • Page 117
  • Page 118
  • Page 119
  • Page 120
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in