• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

सेटवर जोरदार भांडण अन् तणाव..; दीपिकानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा ‘ॲनिमल’ फेम दिग्दर्शकाशी पंगा, थेट चित्रपटातून बाहेर

February 9, 2026 by admin Leave a Comment

‘कबीर सिंह’ आणि ‘ॲनिमल’ या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगाच्या आगामी प्रोजेक्टविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. साऊथ सुपरस्टार प्रभासला सोबत घेऊन संदिपने ‘स्पिरिट’ची घोषणा केली खरी, परंतु सुरुवातीपासूनच हा चित्रपट विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार होती. परंतु जेव्हा दीपिकाने अचानक तिच्या मानधनात […]

Filed Under: entertainment

वॉर्मर मशीनमध्ये नवजात बाळाला ठेवलं अन् अचानक… रुग्णालयात मातम; त्या घटनेने अख्ख शहर हादरलं

February 9, 2026 by admin Leave a Comment

आपल्याकडे डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं. जीवरक्षक म्हटलं जातं. पण हॉस्पिटल स्टाफच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निरागस, निष्पाप बाळाचा जीव गेला तर ? अशा वेळी व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होता. कानपूरच्या बिठूर ठाणे क्षेत्रात अशीच एक हृदय हेलावणारी भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. तिथे एका खासगी रुग्णालयात नवजात बाळाचा दुर्दैवी, वेदनादायी मृत्यू झाला. ही घटना […]

Filed Under: india

सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद गट, 17 पंचायत समिती गण बिनविरोध

February 9, 2026 by admin Leave a Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वपूर्ण चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायत समितीचे सतरा गण पूर्णपणे बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील काही जागांवर उमेदवारांना कोणतीही स्पर्धा करावी लागली नाही. बिनविरोध निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये खारेपाटण (भाजपच्या प्राची इस्वाळकर), बांदा (भाजपचे प्रमोद कामत), जाणवली (शिंदेंच्या शिवसेनेच्या रोहिता […]

Filed Under: india

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालाचा आज फैसला

February 9, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जिल्हा परिषद (जि. प.) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ६३ जिल्हा परिषद गट आणि १२६ पंचायत समिती गणांसाठी ही मतमोजणी छत्रपती संभाजीनगर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू आहे. एकूण २२ टेबलवर मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील अशी माहिती उपलब्ध आहे. दुपारी १२ ते […]

Filed Under: Latest News

लैंगिक गुन्हेगारासोबत दलाई लामा यांचं खास कनेक्शन? फोटो आणि व्हिडीओ समोर येताच म्हणाले…

February 9, 2026 by admin Leave a Comment

Dalai Lama: एपस्टीन फाइल अशा प्रसिद्ध आणि दिग्गज लोकांनी नावे समोर आली आहेत, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एपस्टीन फाइलमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना, दलाई लामा यांच्या कार्यालयातून अधिकृत विधान जारी केलं आहे. तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या संबंधांबद्दल सांगणाऱ्या सर्व मीडिया रिपोर्ट फेटाळण्यात आले […]

Filed Under: india

Pankaj Bhoyar | जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल थोड्याच वेळात; कोण जिंकणार? महायुती की महाविकास आघाडी?

February 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी पार पडल्या असून आज दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांमध्ये नेमकी बाजी कोण मारणार? महायुती की महाविकास आघाडी? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 103
  • Page 104
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘गोंधळ’चा दिग्दर्शक बनला सर्पमित्र; Video पाहून नेटकरी म्हणाले ‘रिअल लाइफ हिरो’
  • अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
  • Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..
  • Vaibhav Suryavanshi: चलो, समस्तीपूर, वैभव सूर्यवंशीने दामटली कार? सोशल मीडियावर Viral Video पाहिला का?
  • एकमेव साप जो घरट्यांमध्ये देतो अंडी, शेवटपर्यंत अंड्यांची करतो सुरक्षा, पण शेवटी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in