• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ‘बॉर्डर 2’च्या नाकावर टिच्चून करतोय जबरदस्त कमाई

January 27, 2026 by admin Leave a Comment

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला थिएटरमध्ये चार आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर' आणि 'बॉर्डर 2' या चित्रपटांच्या लाटेदरम्यानही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय'ने आतापर्यंत 23.26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर चौथ्या वीकेंडला 2.77 कोटी रुपयांची कमाई झाली. हा चित्रपट जेव्हा […]

Filed Under: entertainment

पीएम निवास योजनेत कोणत्या लोकांना मिळतो पैसा, नियमात काय झाला बदल पाहा ?

January 27, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येकाला वाटते आपले स्वत:चे पक्के घर असावे, परंतू महागाईच्या जमान्यात घराचे स्वप्न पूर्ण करणे सोपे नाही. यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान निवास योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शहरातील गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबियांना घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. वास्तविक आता पंतप्रधान निवास योजना शहरी 2.0 नियमांत मोठा बदल केला गेला […]

Filed Under: india

खोबरेल तेलाचे 4 घरगुती उपाय… केस होतील काळे, मजबूत आणि लांब

January 27, 2026 by admin Leave a Comment

सर्वात नैसर्गिक आणि सर्वोत्तम तेलांच्या यादीत नारळ तेल सर्वात वरचे आहे. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना शुद्ध नारळ तेल लावू शकता. नारळाचे तेल केसांना पोषण देते आणि ते खूप मजबूत बनवते. नारळाचे तेल लावल्याने केसांना नैसर्गिक चमक येते आणि कोंडा देखील दूर होतो. नारळाचे तेल वापरणे फायदेशीर आहे पण त्यात काही नैसर्गिक घटक […]

Filed Under: india

T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला संधी! आयसीसीने टाकले नवे फासे

January 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशची नाटकं सुरू आहेत. यात बांगलादेशच्या नाटकाचा शेवट झाला. त्यानंतर पाकिस्तानचा बहिष्काराचा खेळ सुरू झाला आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अजूनही स्पर्धेत खेळायचं की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे मोक्याच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेण्याची योजना पाकिस्तानची आहे. 26 जानेवारीला पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली. या बैठकीत […]

Filed Under: cricket

हृदयासाठी औषधे पुरेशी नाहीत ; दररोज करा हे बदल आणि…

January 27, 2026 by admin Leave a Comment

कार्डियोलॉजिस्ट डॉ. आलोक चोपडा सांगत आहेत अशा 5 सोप्या रोजच्या सवयी, ज्या शरीराला आतून निरोगी करतात आणि हृदय मजबूत बनवतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताणतणाव, चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांचा आपल्या हृदयावर थेट परिणाम होतो. बहुतेक लोक हृदयाच्या आरोग्याकडे तेव्हाच गांभीर्याने पाहतात, जेव्हा एखादी समस्या समोर येते. मात्र कार्डिओलॉजिस्ट डॉ. आलोक चोप्रा यांच्या मते, […]

Filed Under: Latest News

परी, यश आणि नेहा पुन्हा एकत्र दिसणार… वाढदिवशी श्रेयस तळपदे याची मोठी घोषणा

January 27, 2026 by admin Leave a Comment

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अभिनेता श्रेयस तळपदे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेत प्रार्थना बेहेरे हिने परीच्या आईची भूमिका साकारली होती. बालकलाकार मायरा वायकुळ हिने छोट्या परीच्या भूमिकेला न्याय दिलेला. या भूमिकेनंतर मायरा हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली. तर अभिनेता श्रेयस तळपदे […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : शनी ग्रहाची 3 राशींवर कृपा, बँक बॅलेन्स वाढणार, नशीब फळफळणार!
  • दिल्ली आणि गुजरातचं मिशन ‘फायनल’, एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांचा सारखाच निर्णय, नक्की काय?
  • Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल
  • 51 वर्षीय अभिनेत्रीचा साडीमध्ये बोल्ड लुक! सौंदर्य पाहून वेड लागेल, आता बोल्ड साडीमधील फोटोवर मोठं वक्तव्य
  • फेब्रुवारी महिन्यात मोगऱ्याच्या रोपाला कोणते खत द्यावे? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in