• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

IND vs PAK: महामुकाबल्याआधी नाकावर फटका, खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर, टीमला झटका

January 30, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. साखळी फेरी आटोपल्यानंतर आता सुपर 6 फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा लागून आहे. या स्पर्धेत 1 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान […]

Filed Under: cricket

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक मोठी जबाबदारी, पार्थ-जय पवार मुंबईकडे रवाना

January 30, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. या पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. अशातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक […]

Filed Under: Latest News

GK : नारळात पाणी कुठून येते? जाणून घ्या सत्य

January 30, 2026 by admin Leave a Comment

नैसर्गिक साठवणूक प्रक्रिया: नारळाच्या आत असणारे पाणी हे प्रत्यक्षात झाडाच्या मुळांद्वारे शोषले गेलेले पाणी असते. नारळाचे झाड जमिनीतून पाणी शोषून ते आपल्या फळांपर्यंत पोहोचवते. एंडोस्पर्म : विज्ञानाच्या भाषेत या पाण्याला 'लिक्किड एंडोस्पर्म' म्हटले जाते. झाडाच्या पेशींमधील हे पाणी फळाच्या आत साठवले जाते, यामुळे फळाची वाढ चांगली होते. पाण्याचे रूपांतर मलाईत: नारळ जसजसा जूना होऊ लागतो, […]

Filed Under: india

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा PM मोदींना फोन, या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

January 30, 2026 by admin Leave a Comment

3 जानेवारीला संपूर्ण जगाची झोप उडाली होती, जेव्हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करण्यात आले होते. अशातच आज व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. हा फोन कॉल एका नवीन राजनैतिक युगाची सुरुवात होती. व्हेनेझुएलाच्या राजकारणात सध्या भूकंप झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदांनी भारत तुमच्या […]

Filed Under: Latest News

Vastu Shastra : मांजरीशी संबंधित या गोष्टी आहेत शुभ तर या अशुभ, काय असतात संकेत?

January 30, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये काही प्राणी पक्षी हे खूप शुभ माण्यात आले आहेत, जर हे प्राणी किंवा पक्षी तुमच्या घरात असतील किंवा जर तुम्हाला दिसले तर त्यामुळे तुम्हाला काही तरी आनंदाची बातमी मिळणार आहे, किंवा तुमचा काही तरी फायदा होणार आहे, तुम्हाला यश प्राप्त होणार आहे, असं मानलं जातं. मात्र काही प्राणी आणि पक्षी हे अशुभ मानण्यात आले […]

Filed Under: lifestyle

आईने आपल्याच 10 महिन्यांच्या बाळाला टोचली तब्बल 600 वेळा सुई, हादरवणारं कारण, डॉक्टरांचाही उडाला थरकाप

January 30, 2026 by admin Leave a Comment

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आईनेच आपल्या बाळाला एक नाही दोन नाही तर तब्बल 600 वेळा सुई टोचल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, युजर्स या निर्दयी आईवर प्रचंड टीका करत आहेत, ही या मुलाची आई असूच शकत नाही, असं देखील काही युजर्सने म्हटलं आहे. या मुलाची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बसणार आणखी एक मोठा धक्का, चिंता वाढवणारी बातमी समोर
  • रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
  • Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार
  • फक्त 10 रुपये खर्च, घरातील मच्छरांचा लगेच होतो नायनाट, वाचा काय ट्रिक वापरायची?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in