• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

14 मिनिटांचं हिट गाणं, ज्याने गायक एका रात्रीत बनला लोकप्रिय, 30 वर्षानंतर गाण्याची क्रेझ कायम, बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

May 3, 2026 by admin Leave a Comment


90च्या दशकात बसमध्ये प्रवास करताना असो किंवा लग्न-बारातीत, काही गाणी अशी होती जी जवळपास प्रत्येक ठिकाणी ऐकू यायची. त्या काळात संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अशाच एका गाण्याची आजही विशेष आठवण काढली जाते ‘तुम तो ठहरे परदेसी’.

हे गाणं गायक अल्ताफ राजा यांचं असून याच गाण्यामुळे ते रातोरात स्टार बनले होते. त्यांच्या आवाजातील वेदना कव्वाली शैली आणि वेगळ्या सादरीकरणामुळे त्यांनी लाखो चाहत्यांची मनं जिंकली.

हे गाणं गायक अल्ताफ राजा यांचं असून, याच गाण्यामुळे ते रातोरात स्टार बनले होते. त्यांच्या आवाजातील वेदना, कव्वाली शैली आणि वेगळ्या सादरीकरणामुळे त्यांनी लाखो चाहत्यांची मनं जिंकली.

‘तुम तो ठहरे परदेसी’ हा त्याच नावाच्या अल्बममधील टायटल ट्रॅक होता. 1997 साली रिलीज झालेल्या या अल्बमने त्या काळात विक्रीचे विक्रम मोडले. Venus Records & Tapes या कंपनीने या अल्बमच्या सुमारे 70 लाख ऑडिओ कॅसेट्स विकल्या होत्या जे त्या काळात एक मोठं यश मानलं जात होतं.

‘तुम तो ठहरे परदेसी’ हा त्याच नावाच्या अल्बममधील टायटल ट्रॅक होता. 1997 साली रिलीज झालेल्या या अल्बमने त्या काळात विक्रीचे विक्रम मोडले. Venus Records & Tapes या कंपनीने या अल्बमच्या सुमारे 70 लाख ऑडिओ कॅसेट्स विकल्या होत्या, जे त्या काळात एक मोठं यश मानलं जात होतं.

या अल्बमचं बजेट खूप कमी होतं पण त्याच्या यशाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. हे 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी नॉन-फिल्मी अल्बमपैकी एक ठरलं. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम असून रॉयल्टी आणि लाइव्ह परफॉर्मन्समधून त्याची किंमत टिकून आहे.

या अल्बमचं बजेट खूप कमी होतं, पण त्याच्या यशाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. हे 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी नॉन-फिल्मी अल्बमपैकी एक ठरलं. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, रॉयल्टी आणि लाइव्ह परफॉर्मन्समधून त्याची किंमत टिकून आहे.

हे गाणं स्वतः अल्ताफ राजांनी गायलं होतं. गाण्याची लांबी सुमारे 16 मिनिटांची होती जी त्या काळात खूप वेगळी आणि खास मानली गेली. या गाण्याने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. एका दिवसात सुमारे 7 लाख कॅसेट्स विकल्या गेल्याची नोंद करण्यात आली होती आणि यामुळे या अल्बमला Guinness World Records मध्येही स्थान मिळाल्याचं सांगितलं जातं.

हे गाणं स्वतः अल्ताफ राजांनी गायलं होतं. गाण्याची लांबी सुमारे 16 मिनिटांची होती, जी त्या काळात खूप वेगळी आणि खास मानली गेली. या गाण्याने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. एका दिवसात सुमारे 7 लाख कॅसेट्स विकल्या गेल्याची नोंद करण्यात आली होती आणि यामुळे या अल्बमला Guinness World Records मध्येही स्थान मिळाल्याचं सांगितलं जातं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
  • शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
  • Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
  • Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in