• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

102 वर्षाचं आयुष्य लाभलं, 1935 साली पहिला चित्रपट, सांवरिया शेवटची फिल्म, बॉलिवूडची ही ‘क्यूट दादी’ कोण?

April 27, 2026 by admin Leave a Comment


फिल्म इंडस्ट्रीत जोहरा सेहगल यांचं नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. जोहरा सेहगल यांनी अनेक भाषातील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचं जवळपास सात दशकांचं करियर राहिलं आहे.

जोहरा सेहगल यांचं निधन झालं तेव्हा त्या 102 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडमध्ये कदाचितच इतकं आयुष्य कोणाला मिळालं असेल. 2007 साली वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरच्या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाचं नाव होतं सांवरिया. रणबीर कपूरने या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात केली.

जोहरा सेहगल यांचं निधन झालं, तेव्हा त्या 102 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडमध्ये कदाचितच इतकं आयुष्य कोणाला मिळालं असेल. 2007 साली वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरच्या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाचं नाव होतं सांवरिया. रणबीर कपूरने या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात केली.

1935 साली आलेला रोमांटिक इंडिया हा जोहरा सेहगल यांचा पहिला चित्रपट. 1943 साली त्यांचा राहगरी चित्रपट आला. 1946 साली त्यांचा नीचा नगर चित्रपट रिलीज झाला. भारतात हा चित्रपट लोकांना आवडलाच. पण परदेशातही या चित्रपटाचा सन्मान झाला.

1935 साली आलेला रोमांटिक इंडिया हा जोहरा सेहगल यांचा पहिला चित्रपट. 1943 साली त्यांचा राहगरी चित्रपट आला. 1946 साली त्यांचा नीचा नगर चित्रपट रिलीज झाला. भारतात हा चित्रपट लोकांना आवडलाच. पण परदेशातही या चित्रपटाचा सन्मान झाला.

या फिल्मला कान्समध्ये ग्रांड प्रिक्स अवॉर्ड मिळाला. सध्याच्या जमान्यात हा पुरस्कार 'पाल्मे डी'ओर' म्हणून ओळखला जातो. खास बाब म्हणजे या चित्रपटाला कान्सच्या पहिल्या सोहळ्यातच या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेलं.

या फिल्मला कान्समध्ये ग्रांड प्रिक्स अवॉर्ड मिळाला. सध्याच्या जमान्यात हा पुरस्कार 'पाल्मे डी'ओर' म्हणून ओळखला जातो. खास बाब म्हणजे या चित्रपटाला कान्सच्या पहिल्या सोहळ्यातच या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेलं.

या शिवाय धरती के लाल द गुरु डॉक्टर व्हू टेल्स दॅट विटनेस मॅडनेस माइंड योर लँग्वेज द ज्वेल इन द क्रोन तंदूरी नाइट्स द बिल दिल से हम दिल दे चुके सनम वीर जारा बेंड इट लाइक बेकहम चीनी कम सांवरिया आणि द मिस्ट्रेस ऑफ स्पायसेज सारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं.

या शिवाय धरती के लाल, द गुरु, डॉक्टर व्हू, टेल्स दॅट विटनेस मॅडनेस, माइंड योर लँग्वेज, द ज्वेल इन द क्रोन, तंदूरी नाइट्स, द बिल, दिल से, हम दिल दे चुके सनम, वीर जारा, बेंड इट लाइक बेकहम, चीनी कम, सांवरिया आणि द मिस्ट्रेस ऑफ स्पायसेज सारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आयपीएल स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सकडून नव्या खेळाडूचा शोध, मुंबईच्या अष्टपैलूची घेतली चाचणी
  • टाकीचे पाणी तापतेय? गच्चीवर करा ‘हे’ 3 बदल आणि दुपारच्या वेळीही मिळवा थंडगार पाणी
  • वयाच्या 14 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात, सासरी सहन केलेला छळ, यातना, 450 सिनेमांमध्ये काम करण्याऱ्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत
  • फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही? मग या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा
  • Cricket : अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in