• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘सोन परी’ची फ्रूटी म्हणून गाजली, आता अभिनयाला ब्रेक; ती सध्या काय करते?

September 12, 2026 by admin Leave a Comment


90च्या दशकातील लहान मुलांचा सर्वात आवडता शो म्हणजे 'सोन परी'. आजही चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी ताज्या असतील. याच शोमध्ये फ्रूटीची भूमिका निभावणारी मुलगीही सर्वांना आठवत असेलच. फ्रूटी म्हणजे तन्वी हेगडे आता मोठी झाली असून ती 34 वर्षांची आहे. काही काळापासून ती अभिनयापासून दूर असून सध्या तिचं आयुष्य एन्जॉय करत्ये.

अवघ्या तिसऱ्या वर्षी तन्वीने ॲक्टिंग सुरू केली होती. 9 व्या वर्षी तिला 'सोन परी' मालिकेत फ्रूटीची भूमिका मिळाली, ज्यामुळे ती घराघरांत पोहोचली. तब्बल 6 वर्ष ती या शोमध्ये काम करत होती. या टीव्ही सीरियल व्यतिरिक्त तन्वीने 'चँपियन', ‘विरुद्ध’ और ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ अशा अनेक हिंदी चित्रपटातही काम केलंय.

'सोन परी' ची ती निरागस फ्रूटी आता मात्र खूप बदलली आहे. सोशल मीडियावर ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. तन्वी मराठी चित्रपटातही काम करत होती. तिने ‘अथांग’ आणि 'शिवा' सारख्या चित्रपटांत तर काम केलं. पण 2021 साली ती 'अलिप्त'चित्रपटात शेवटची दिसली होती.

तन्वीला अभ्यासाची तसेच गेम खेळणं आणि फिरण्याची खूपच आवड आहे. ती एक गेमर आणि ट्रॅव्हलर आहे.तसंच तिला मोटरस्पोर्ट्स, फुटबॉल आणि म्युझिकही आवडतं. 2025 साली तिने तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. मात्र आता तिने ते बंद केलंय.

सध्या तन्वीने ॲक्टिंग मधून ब्रेक घेतलाय. तीन वर्षांची असल्यापासून ती अभिनय करत्ये. 2000 साली सोनपरी शो सुरू झाला तेव्हा ती चौथीत शिकत होती आणि शो संपताना ती दहावीत होती. लहानपण नीट एन्जॉय न करता आल्याने तन्वीने कामातून ब्रेक घेत स्वत:सोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
  • गालावर खळी आणि वेड लावणारं हास्य… एवढी सुंदर दिसते पण स्वत:चा चित्रपट कधीच पहात नाही ही अभिनेत्री, असं का ?
  • ब्युसी-सेंट-जॉर्ज शहराच्या महापौरांकडून BAPS चे कौतुक
  • तोतया IAS अधिकारी तृप्ती सिंहचे धक्कादायक कारनामे; युपीएससीची लिस्ट एडिट केली आणि…
  • मिर्झापूरमधील मालती भाभी कोण? जिच्या मुन्ना भैयासोबतच्या सीनने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in