• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वल्लरी विराजनंतर राकेश बापटसोबत झळकणार ही लोकप्रिय अभिनेत्री

September 12, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या राकेश बापटचा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेची नायिका कोण असणार याची उत्सुकता आणखी वाढली होती.

अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे 'इरा' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धाडसी हुशार आणि स्वतंत्र विचारांची इरा तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे 'इरा' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांची इरा तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली इरा अत्यंत मायाळू बोलायला लाघवी आणि माणसं जपणारी आहे. आपल्या बोलण्याने समोरच्याचा राग शांत करण्याची कला तिच्याकडे आहे. आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ती अत्यंत हळवी आहे.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली इरा अत्यंत मायाळू, बोलायला लाघवी आणि माणसं जपणारी आहे. आपल्या बोलण्याने समोरच्याचा राग शांत करण्याची कला तिच्याकडे आहे. आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ती अत्यंत हळवी आहे.

प्रामाणिक माणसांसाठी त्याग करण्याची तिची नेहमीच तयारी असते. मात्र तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत कुणी तिच्याकडून त्यागाची अपेक्षा केली तर हीच शांत आणि प्रेमळ इरा अन्यायाविरोधात पेटून उठते. या भूमिकेविषयी सांगताना सायली साळुंखे म्हणाली इरा ही माझ्यासाठी खूप खास भूमिका आहे. स्टार प्रवाह सोबत खूप जुनं नातं आहे. पुन्हा या परिवारात येताना अतिशय आनंद होतोय.

प्रामाणिक माणसांसाठी त्याग करण्याची तिची नेहमीच तयारी असते. मात्र तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत कुणी तिच्याकडून त्यागाची अपेक्षा केली, तर हीच शांत आणि प्रेमळ इरा अन्यायाविरोधात पेटून उठते. या भूमिकेविषयी सांगताना सायली साळुंखे म्हणाली, “इरा ही माझ्यासाठी खूप खास भूमिका आहे. स्टार प्रवाह सोबत खूप जुनं नातं आहे. पुन्हा या परिवारात येताना अतिशय आनंद होतोय.

आनंदाची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या आमगनाची धामधूम सूर असतानाच नव्या मालिकेची घोषणा होतेय. बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. इराच्या भूमिकेला अनेक पदर आहेत. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही छान भूमिका साकारायला मिळावी अशी इच्छा होती. तुझ्याकडे तुला मागणेच्या निमित्ताने ही संधी चालून आली अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

आनंदाची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या आमगनाची धामधूम सूर असतानाच नव्या मालिकेची घोषणा होतेय. बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. इराच्या भूमिकेला अनेक पदर आहेत. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही छान भूमिका साकारायला मिळावी अशी इच्छा होती. तुझ्याकडे तुला मागणेच्या निमित्ताने ही संधी चालून आली,” अशा शब्दांत ती व्यक्त झाली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर… जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
  • ठरलं! भगवं वादळं मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलं मोठं आवाहन
  • Manoj Jarange: आम्हाला मुंबईच्या वेशीवर सोडा अन… मनोज जरांगे पाटील यांचे कळकळीचे आवाहन
  • 4 दिवस, 4 रात्र, पाचव्या दिवशी थेट… मुंबईला कसं पोहोचणार? जरांगेंनी सांगितला मार्ग; आता आर या पार…
  • Milk Preservation: दूध लगेच होतंय खराब, ‘या’ चुका करणं आजच टाळा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in