• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लता मंगेशकरांचं 45 वर्ष जुनं गाणं, जे अमेरिकेनं केलं कॉपी; गाण्यावर आकारण्यात आलेला 4000 कोटींचा दंड

September 12, 2026 by admin Leave a Comment


लता मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 30 हजारांहून अधिक गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही त्यांची गाणी रसिकांच्या मनात कायम आहेत.

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ज्योति' चित्रपटातील 'थोड़ा रेशम लगता है' हे गाणे विशेष गाजले. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले होते. हे गाणे अरुणा ईरानी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ज्योति' चित्रपटातील 'थोड़ा रेशम लगता है' हे गाणे विशेष गाजले. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले होते. हे गाणे अरुणा ईरानी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

अमेरिकन रॅपर आणि संगीत निर्माता डीजे क्विक यांना या गाण्याची धून आवडली. त्यांनी सिंगर ट्रुथ हर्ट्ससाठी 'Addictive' हे गाणे तयार केले. या गाण्यात 'थोड़ा रेशम लगता है'च्या संगीताचा आणि बीट्सचा परवानगीशिवाय वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.

अमेरिकन रॅपर आणि संगीत निर्माता डीजे क्विक यांना या गाण्याची धून आवडली. त्यांनी सिंगर ट्रुथ हर्ट्ससाठी 'Addictive' हे गाणे तयार केले. या गाण्यात 'थोड़ा रेशम लगता है'च्या संगीताचा आणि बीट्सचा परवानगीशिवाय वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.

हे गाणे अमेरिकेत लोकप्रिय झाले आणि बिलबोर्ड चार्टच्या टॉप 10 मध्ये 9व्या क्रमांकावर पोहोचले. मात्र भारतीय संगीत कंपनी सारेगामा यांना या वापराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अमेरिकन संगीत कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली.

हे गाणे अमेरिकेत लोकप्रिय झाले आणि बिलबोर्ड चार्टच्या टॉप 10 मध्ये 9व्या क्रमांकावर पोहोचले. मात्र, भारतीय संगीत कंपनी सारेगामा यांना या वापराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अमेरिकन संगीत कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली.

सारेगामा यांनी Aftermath Interscope आणि Universal Music Group यांच्याविरोधात सुमारे 500 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4000 कोटी रुपयांचा कॉपीराइट दावा दाखल केला. न्यायालयाने गाण्याच्या पुढील विक्रीवरही निर्बंध घातले. या घटनेनंतर भारतातही संगीतकार हॅरी आनंद यांनी 'कलियों का चमन' हे गाणे तयार केले जे रसिकांना पसंत पडले.

सारेगामा यांनी Aftermath, Interscope आणि Universal Music Group यांच्याविरोधात सुमारे 500 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4000 कोटी रुपयांचा कॉपीराइट दावा दाखल केला. न्यायालयाने गाण्याच्या पुढील विक्रीवरही निर्बंध घातले. या घटनेनंतर भारतातही संगीतकार हॅरी आनंद यांनी 'कलियों का चमन' हे गाणे तयार केले, जे रसिकांना पसंत पडले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…
  • IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?
  • ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच समोर येऊन सगळं सांगितलं; सर्वांनाच केलं गप्प!
  • जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
  • Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in