• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रणवीरच्या ‘धुरंधर 2’ला टक्कर देतोय जळगावच्या मराठी अभिनेत्रीचा चित्रपट; 3 दिवसांत इतकी कमाई

April 14, 2026 by admin Leave a Comment


19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. प्रदर्शनानंतर बरेच दिवस या चित्रपटाला दुसऱ्या कोणत्याच चित्रपटाकडून टक्कर नव्हती. आता एका मराठी अभिनेत्रीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होत आहे.

19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. प्रदर्शनानंतर बरेच दिवस या चित्रपटाला दुसऱ्या कोणत्याच चित्रपटाकडून टक्कर नव्हती. आता एका मराठी अभिनेत्रीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होत आहे.

ही मराठी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. अदिवी सेष आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'डकैत' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय.

ही मराठी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. अदिवी सेष आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'डकैत' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार 'डकैत' या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जगभरात 34.77 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई 6.55 कोटी रुपये इतकी होती. तर देशभरातील कमाईचा आकडा 19.80 कोटी रुपये इतका आहे.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'डकैत' या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जगभरात 34.77 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई 6.55 कोटी रुपये इतकी होती. तर देशभरातील कमाईचा आकडा 19.80 कोटी रुपये इतका आहे.

'डकैत' या चित्रपटाची कथा एका अशा माणसावर आहे ज्याच्यावर त्याने कधीच न केलेल्या गुन्ह्याचा आरोप ठेवला जातो. ज्या व्यक्तीवर तो जिवापाड प्रेम करतो तिच्याकडूनच त्याचा विश्वासघात होतो. त्यामुळे तुरुंगातून पळून जाऊन तो तिला शोधून सूड घेण्याचा प्रयत्न करतो.

'डकैत' या चित्रपटाची कथा एका अशा माणसावर आहे, ज्याच्यावर त्याने कधीच न केलेल्या गुन्ह्याचा आरोप ठेवला जातो. ज्या व्यक्तीवर तो जिवापाड प्रेम करतो, तिच्याकडूनच त्याचा विश्वासघात होतो. त्यामुळे तुरुंगातून पळून जाऊन तो तिला शोधून सूड घेण्याचा प्रयत्न करतो.

या चित्रपटात मृणाल आणि अदिवी यांच्यासोबतच अनुराग कश्यप प्रकाश राज अतुल कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये शूट करण्यात आलं आहे.

या चित्रपटात मृणाल आणि अदिवी यांच्यासोबतच अनुराग कश्यप, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये शूट करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
  • शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
  • Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
  • Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in