
मुंबई किनाऱ्याजवळ संशयित तस्करी करणारे जहाज पकडण्यात आले आहे. तटरक्षक दलाला मिळालेल्या गुप्त माहिती आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.रात्रीच्या वेळी संशयित जहाजजवळ जाऊन तपासणी करण्यात आली असता, या जहाजमध्ये बेकायदेशीर दारू आढळली आहे. बोटीवरील 6 जणांच्या क्रूला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply