• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनाची शांती उत्तम पण…, असं काय बोलून गेली काजोल? पोस्ट सर्वत्र व्हायरल

April 28, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये मनाची शांती उत्तम आहे, पण योग्य वेळी केलेली उपहासात्मक टिप्पणी त्याहूनही चांगली… असं लिहिलं आहे.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत 90 च्या दशकातील काळ गाजवला. आज काजोल मोठ्या पडद्यावर दिसत नाही. पण कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते
  • मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर
  • IND vs ENG : टीम इंडिया मे महिन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
  • IPL 2026: रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?
  • मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जाणार का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in