• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत आणि रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय, जग बघतच राहिले, थेट बैठकीपूर्वीच..

September 10, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्लीत 12 ते 13 सप्टेंबर रोजी BRICS च्या 18 व्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी ब्रिक्स शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

युक्रेन आणि इराण युद्धादरम्यान व्दिपक्षीय आर्थिक आणि रक्षा संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहेत. रशियाच्या कंपन्या भारतीय एविएशन कंपन्यांसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत.

विमान खरेदी अंतिम टप्प्यात आहे. या करारात 105 रीजनल पॅसेंजर विमान खरेदीबाबत मोठा करार होईल. या कराराने भारतीय विमान क्षेत्रात मोठी प्रगती होईल.

दोन्ही देशांमध्ये 35 विमानांचा करार होण्याची शक्यता आहे. करारानुसार, जानेवारी महिन्यात भारतीय कंपनी फ्लोमिंनो एअरस्पेस सहा IL-114-300 विमानांवर सह्या झाल्या.रशिया भारतात मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणून बघतोय.

रिपोर्टनुसार, UAC भारतामध्ये SJ-100 रीजनल जेट कोकल प्रोडक्शनबाबत 80 टक्के काम झाले. भारत आणि रशिया यांच्यातील ही एक अत्यंत मोठी भागीदारी म्हणावी लागेल. 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ट्रक आणि टाटा मॅजिकची नांदेड येथे भीषण धडक, सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
  • भारताकडे ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद, अन् होणारी संभाव्य वाहतूक कोंडी
  • MPSC : एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? फडणवीसांनी थेट सांगितलं; पेपर फेरतपासणीचाही आदेश!
  • Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर…
  • 40 वर्षांपूर्वीचं पाकिस्तानमधील गाणं, ज्याची भारतात प्रचंड क्रेझ, पुन्हा-पुन्हा रेडिओवर लावण्याची होती मागणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in