
Ratnakar Mahajan: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी रान उठवले होते. त्यांना त्यावेळी तुरूंगवासही सहन करावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा पगडही त्यांच्यावर होता. समाजवादासोबतच त्यांनी आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रत्यक्षात आचरणात आले होते. पुरोगामी विचारांचे शिदोरी मासिकातील विचारांनी तरुणाईला विधायक कामासाठी नेहमी प्रेरणा दिली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply