• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जुन्या वादातून पिकअप गाडी थेट घरावर घातली, महिला दगावली, गावामध्ये मोठा थरार, नेमकं काय घडलं?

September 11, 2026 by admin Leave a Comment


एक पीकअप गाडी गावकऱ्यांच्या अंगावर घातल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील जामवसुमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता बबन दादाराव घुगे, रश्मिका घुगे,
सोनू घुगे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली आहे.

Akola Jamvasu pickup vehicle attack

या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. या महिलेचं वय 75 वर्ष आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. यात तिन व्यक्ती जखमी झाले तिघांवर उपचार सुरु आहे.

Akola Jamvasu pickup vehicle attack

दरम्यान, याघटनेवेळी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. सगळी लोकं सैरभैर पळत होती. यामध्ये लहान चिमुकलेही दिसून येत आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Akola Jamvasu pickup vehicle attack

पीकअप गाडीने एका घराचंही नुकसान केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भयावह प्रकाराने गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

Akola Jamvasu pickup vehicle attack

दरम्यान, ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. सकाळी 8 वा जगदीश जाधव आणि गणेश जाधव यांच्या घरावर बबन घुगे याने गाडी घातली. या दोघांमध्ये जमिनीवरुन आधीच वाद सुरु होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Explainer : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय? मराठा आरक्षण आंदोलनात काय मिळणार?
  • Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच
  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in