• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुलाबी साडीत अमृता खानविलकरचा रॉयल अंदाज! मोत्यांचे दागिने अन् मोहक अदा पाहून चाहते घायाळ

September 11, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री अमृता खानविलकरने गुलाबी रंगाच्या सुंदर साडीतले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी साडी आणि त्यावरचा आकर्षक ब्लाउज अमृताच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसतोय.

साडीला साजेसे डायमंड खडे आणि मोत्यांचे दागिने परिधान करत अमृताने आपला लूक खुलवला आहे. गळ्यातील सुंदर नेकलेस झुमके आणि हातातील नाजूक दागिने तिच्या पारंपरिक लूकला परफेक्ट टच देत आहेत.

साडीला साजेसे डायमंड खडे आणि मोत्यांचे दागिने परिधान करत अमृताने आपला लूक खुलवला आहे. गळ्यातील सुंदर नेकलेस, झुमके आणि हातातील नाजूक दागिने तिच्या पारंपरिक लूकला परफेक्ट टच देत आहेत.

गुलाबी साडीच्या लूकमध्ये अमृताचा चेहरा अधिकच खुलून दिसत असून तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मोकळ्या बटा सुंदर एचडी  मेकअप आणि कपाळावरची छोटीशी गुलाबीचंद्रकोर तिच्या लूकला खास बनवत आहे.

गुलाबी साडीच्या लूकमध्ये अमृताचा चेहरा अधिकच खुलून दिसत असून तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मोकळ्या बटा, सुंदर एचडी मेकअप आणि कपाळावरची छोटीशी गुलाबीचंद्रकोर तिच्या लूकला खास बनवत आहे.

कॅमेऱ्यासमोर दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये अमृताचा आत्मविश्वास आणि तिची दिलखेचक अदा पाहायला मिळतेय. कधी गंभीर अंदाजात तर कधी खळखळून हसताना अमृताने चाहत्यांना आपल्या फोटोंच्या प्रेमात पाडलं आहे.

कॅमेऱ्यासमोर दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये अमृताचा आत्मविश्वास आणि तिची दिलखेचक अदा पाहायला मिळतेय. कधी गंभीर अंदाजात तर कधी खळखळून हसताना अमृताने चाहत्यांना आपल्या फोटोंच्या प्रेमात पाडलं आहे.

अमृताचा हा पारंपरिक आणि रॉयल अंदाज पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गुलाबी साडी मोत्यांचे दागिने आणि अमृताचं मोहक हास्य… तिचा हा लूक सोशल मीडियावर अक्षरशः लक्ष वेधून घेतोय!

अमृताचा हा पारंपरिक आणि रॉयल अंदाज पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गुलाबी साडी, मोत्यांचे दागिने आणि अमृताचं मोहक हास्य… तिचा हा लूक सोशल मीडियावर अक्षरशः लक्ष वेधून घेतोय!



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट
  • गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी… कोर्ट संतापले; न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस…
  • Putin Car : मोदी यांचा पुतीन यांच्या कारमधून पुन्हा प्रवास, पुतीन यांची कार म्हणजे फिरता अभेद्य किल्ला, काय वैशिष्ट्ये ?
  • पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव, रशियाला दिला खतरनाक झटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in