• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉमेडीचा फुल ऑन तडका, ओटीटीवर येताच ही सीरिज ठरली नंबर 1; प्रेक्षकच म्हणतायत ‘मस्ट वॉच’

September 12, 2026 by admin Leave a Comment


ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच ही नवी हिंदी कॉमेडी-ड्रामा सीरिज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. नीना गुप्ता, देवन भोजानी, माणसी पारेख, सुमीत व्यास, सुमीत राघवन, अर्जुन बिजलानी आणि हेली शाह यांसारख्या कलाकारांनी या सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ही सीरिज 10 सप्टेंबर 2026 पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

या वेब सीरिजची कथा मुंबईतील एका गजबजलेल्या वसाहतीभोवती फिरते. या परिसरात वेगवेगळी पाच कुटुंबं शेजारी राहतात. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची समस्या नाती मतभेद आणि गमती-जमती आहेत. मात्र शेजारी असल्यामुळे एका घरातील गोष्ट दुसऱ्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.

या वेब सीरिजची कथा मुंबईतील एका गजबजलेल्या वसाहतीभोवती फिरते. या परिसरात वेगवेगळी पाच कुटुंबं शेजारी राहतात. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची समस्या, नाती, मतभेद आणि गमती-जमती आहेत. मात्र शेजारी असल्यामुळे एका घरातील गोष्ट दुसऱ्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.

इथे शेजारी केवळ शेजारी राहत नाहीत तर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. एखाद्या घरात छोटासा प्रश्न निर्माण झाला तरी तो संपूर्ण कॉलनीचा विषय बनतो. त्यामुळे रोजच्या आयुष्यातील साध्या घटनांमधून विनोद गैरसमज आणि भावनिक प्रसंग निर्माण होताना दिसतात.

इथे शेजारी केवळ शेजारी राहत नाहीत, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. एखाद्या घरात छोटासा प्रश्न निर्माण झाला तरी तो संपूर्ण कॉलनीचा विषय बनतो. त्यामुळे रोजच्या आयुष्यातील साध्या घटनांमधून विनोद, गैरसमज आणि भावनिक प्रसंग निर्माण होताना दिसतात.

या सीरिजचं नाव 'चुंबक' असं असून त्याची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यातील सामान्य मध्यमवर्गीय शेजारपणाचं चित्रण. नीना गुप्ता या सीरिजमध्ये राजनीची भूमिका साकारत आहेत. देवन भोजानी त्यांच्यासोबत कुकूच्या भूमिकेत आहेत. दोघांच्या वैवाहिक नात्यातील कुरबुरी आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग कथेला पुढे नेतात. सीरिजमध्ये वैवाहिक नात्यांपासून मैत्री शेजारधर्म आणि कुटुंबातील नात्यांपर्यंत अनेक पैलू विनोदी पद्धतीने मांडले आहेत.

या सीरिजचं नाव 'चुंबक' असं असून त्याची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यातील सामान्य मध्यमवर्गीय शेजारपणाचं चित्रण. नीना गुप्ता या सीरिजमध्ये राजनीची भूमिका साकारत आहेत. देवन भोजानी त्यांच्यासोबत कुकूच्या भूमिकेत आहेत. दोघांच्या वैवाहिक नात्यातील कुरबुरी आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग कथेला पुढे नेतात. सीरिजमध्ये वैवाहिक नात्यांपासून मैत्री, शेजारधर्म आणि कुटुंबातील नात्यांपर्यंत अनेक पैलू विनोदी पद्धतीने मांडले आहेत.

‘चुंबक’चे 16 एपिसोड आहेत आणि ही संपूर्ण सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. प्रत्येक भाग साधारण 20 ते 30 मिनिटांच्या आसपास आहे. एकूणच हलकीफुलकी कॉमेडी कौटुंबिक नाती आणि जुन्या शेजारपणाच्या आठवणी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘चुंबक’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

‘चुंबक’चे 16 एपिसोड आहेत आणि ही संपूर्ण सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. प्रत्येक भाग साधारण 20 ते 30 मिनिटांच्या आसपास आहे. एकूणच, हलकीफुलकी कॉमेडी, कौटुंबिक नाती आणि जुन्या शेजारपणाच्या आठवणी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘चुंबक’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कोहली ना रिकी पाँटिंग, या खेळाडूची कॅप्टन म्हणून निवड, द्रविडने का निवड केली?
  • SBI कडून आता झटक्यात मिळणार कर्ज! UPI पेमेंटच्या मदतीने आणला नवा ऑप्शन; नेमकी अट काय?
  • लता मंगेशकरांचं 45 वर्ष जुनं गाणं, जे अमेरिकेनं केलं कॉपी; गाण्यावर आकारण्यात आलेला 4000 कोटींचा दंड
  • Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
  • अप्रतिम सौंदर्य, अश्विनी महांगडेच्या नऊवारीमधील फोटोंनी लावलं वेड, सौंदर्य पाहून सर्व थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in