• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॅचचे पकडण्यासाठी क्रिकेटरनं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, Viral Video चे सत्य समोर

September 10, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे सर्वांचे लक्षवेधले त्या गोष्टींकडे जाते. अनेक व्हिडिओ आणि फोटो या व्हायरल होतात. सध्या क्रिकेटचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खेळाडूने घेतलेल्या कॅचची सर्वत्र चर्चा होत आहे. भर सामन्यात चेंडू त्या खेळाडूच्या दिशेने येतो आणि तो कॅच घेण्यासाठी ज्यापद्धतीची ती उडी मारते ती आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला खेळाडू दिसत आहे. जी कॅच पकडण्यासाठी ती पूर्णपणे गोलांटी उडी मारताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिला क्रिकेटपटू कॅच पकडण्यासाठी धावते आणि नंतर चक्क गोलांटी उडी मारुन तो कॅच पकडते. आता या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगताना दिसत आहे.  पण स्पष्टपणे खेळाडूचे तोंड काही दिसत नाहीये. फक्त जर्सीच्या रंगावरुन अंदाज लावला जात आहे. आता हा व्हिडिओ Ai ने बनवलेला दिसत आहे.

 

क्रिकेट के इतिहास में ऐसा कैच ना पहले कभी लिया गया और ना आगें आसानी से लिया जा सकता है.!!😳

ना भूतों ना भविष्यति 🔥 pic.twitter.com/CMCTK13YbI

— Shiksha News Rajasthan (@ShikshaNewsRaj1) September 9, 2026

Ai व्हिडिओ असल्याचे निकष समोर येत आहे, कारण प्रत्यक्षात असं शक्य नाही. प्रत्यक्षात कोणत्याच खेळाडूला अशा उडी मारणं शक्य नाही. यामुळे हा व्हिडिओ आता Ai ने बनवल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडूचे तोंडही नीट दिसत नाहीये, या मुळे स्पष्टपणे असं समजत आहे की हा व्हिडिओ खरा नाही.

 

क्रिकेटच्या फिल्डवरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. कारण मैदानात अनेक अविश्वसनीय  गोष्टी घडतात. पण अनेकदा चुकीचे व्हिडिओही व्हायरल होताना दिसतात. यामुळे चाहते नेहमी संभ्रमात असतात. कधीकधी चाहते पटकन या गोष्टींवर विश्वास ठेवतात, पण नीट पाहिले तर कळतं की हे व्हिडिओ फेक आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो – देवेंद्र फडणवीस
  • 80s रेट्रो ट्रेंड झाला जुना, आता AI ने फोटोला राजस्थानी शाही घराण्याचा लुक्स द्या, या 5 Prompts मदतीने तुमचे रुप बदला…
  • Modi-Putin Meet 2026 : पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास आहे?
  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in