• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका बैलाचा दुसऱ्या बैलाला लागला धक्का, जळगावात रागाच्या भरात चाकूने सपासप वार, तरुणाचा थेट खून!

September 10, 2026 by admin Leave a Comment

किशोर पाटील, टीव्ही 9 मराठी, जळगाव : जळगाव जिल्ह्याता पोळा सणाला गालबोट लागले आहे. इथे एका बैलाचा दुसऱ्या बैलाला धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील गजानन पळासखेडे बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. मयूर बाळू उर्फ दुर्वास पाटील असे खून झालेल्या मयत 18वर्षीय तरुणाचं नाव आहे.

पारोळा तालुक्यातील गजानन पळासखेडे बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. मयूर बाळू उर्फ दुर्वास पाटील असे खून झालेल्या मयत 18वर्षीय तरुणाचं नाव आहे.

ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

ही घटना घडल्यानंतर आरोपींना अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पारोळा शहरात पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

एकमेकांच्या बैलांमध्ये धडक झाल्याने त्या कारणावरून तिघांनी वाद घालत चाकूने तरुणाचा खून केल्याची माहिती आहे. खून केल्यानंतर तिघेही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

एकमेकांच्या बैलांमध्ये धडक झाल्याने त्या कारणावरून तिघांनी वाद घालत चाकूने तरुणाचा खून केल्याची माहिती आहे. खून केल्यानंतर तिघेही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Explainer : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय? मराठा आरक्षण आंदोलनात काय मिळणार?
  • Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच
  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in