• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकाच महिन्यात 115 टक्क्यांची भरारी! थांबण्याचे नाव नाही, या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट

April 30, 2026 by admin Leave a Comment


Stock Market Update: शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असताना इंडेक्स लाल रंगात ट्रेड करत आहे. पण या वातावरणात सुद्धा हा स्टॉक जोरदार धावत आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. एकाच महिन्यात या शेअरने 115 टक्क्यांची भरारी घेतली आहे. या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट लागले आहे.

इंडियाबुल्स लिमिटेडच्या शेअरने तुफान धाव घेतली आहे. बाजारात घसरण होत असताना या शेअरला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50मध्ये जोरदार घसरण झाली आहे. तर इंडियाबुल्सच्या शेअरमध्ये तितकीच जोरदार तेजी दिसली आहे.

इंडियाबुल्स लिमिटेडच्या शेअरने तुफान धाव घेतली आहे. बाजारात घसरण होत असताना या शेअरला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50मध्ये जोरदार घसरण झाली आहे. तर इंडियाबुल्सच्या शेअरमध्ये तितकीच जोरदार तेजी दिसली आहे.

कंपनीने चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. या दरम्यान कंपनीच्या नफ्यात 46.4 टक्क्यांची वाढ होऊन तो 194 कोटींवर पोहचला आहे. तर महसूल हा 418 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्याने नफ्यात मोठी उसळी आली आहे.

कंपनीने चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. या दरम्यान कंपनीच्या नफ्यात 46.4 टक्क्यांची वाढ होऊन तो 194 कोटींवर पोहचला आहे. तर महसूल हा 418 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्याने नफ्यात मोठी उसळी आली आहे.

इंडिया बुल्सचा शेअर गेल्या 52 आठवड्यात 8.93 रुपयांवरून जवळपास 120 टक्क्यांनी उसळला आहे. हा शेअर त्याच्या उच्चांकाजवळ 20.91 रुपयांच्या जवळपास आहे. एकाच महिन्यात या शेअरने घेतलेली भरारी दिग्गज कंपन्यांना अचंबित करणारी आहे.

इंडिया बुल्सचा शेअर गेल्या 52 आठवड्यात 8.93 रुपयांवरून जवळपास 120 टक्क्यांनी उसळला आहे. हा शेअर त्याच्या उच्चांकाजवळ, 20.91 रुपयांच्या जवळपास आहे. एकाच महिन्यात या शेअरने घेतलेली भरारी दिग्गज कंपन्यांना अचंबित करणारी आहे.

तीन महिन्यात कंपनीने 85 टक्के उसळी घेतली आहे. कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात जोरदा मुसंडी मारली आहे. दिल्ली एनसीआर मुंबई लुधियाना सह इतर ठिकाणी कंपनीचे मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे कंपनीवर गुंतवणूकदार फिदा झाले आहेत.

तीन महिन्यात कंपनीने 85 टक्के उसळी घेतली आहे. कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात जोरदा मुसंडी मारली आहे. दिल्ली, एनसीआर, मुंबई, लुधियाना सह इतर ठिकाणी कंपनीचे मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे कंपनीवर गुंतवणूकदार फिदा झाले आहेत.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक म्युच्युअल फंड आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, 9 उमेदवार रिंगणात, कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी? वाचा संपूर्ण यादी
  • एकाच महिन्यात 115 टक्क्यांची भरारी! थांबण्याचे नाव नाही, या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट
  • जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाचोरा येथे फळ विक्रेता चक्कर येऊन कोसळला
  • विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
  • डिफेंडर निघाली सदोष, ग्राहकाचा मोठा विजय, कोर्टाचा जेएलआर इंडियाला 1.65 कोटी परत करण्याचा आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in