• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या परभणी दौऱ्यावरून मनोज जरांगेंचं मराठ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन, म्हणाले, मी आल्यावर…

August 30, 2026 by admin Leave a Comment


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेंना परभणीचा शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा होणार आहे. मेळाव्यासाठी सर्व शेतकरी आल्यानं कार्यक्रम रद्द करू शकत नसल्याचे कारण खासदार संजय जाधव यांनी दिली. परंतु खासदार संजय जाधव यांनी मोठी चूक केल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली. पण मी परभणीत येणार नाही. मराठा तरुणांनी आक्रमक भूमिका घेऊ
नका. सर्वांनी शांत राहावे. मी आल्यावरच तुम्ही परभणीत यावे, असं आवाहन जरांगे यांनी केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in